जरा हटके

ती विधवा होती म्हणून मी तीला मदत केली, पण नंतर आमच्यात हळू हळू जे घडू लागले..

खूप काही सहन केलं आता यापुढे नाही. तु तुझ्या वाटेने जा आणी मी माझ्या.. सुवर्णा बोलत होती आणी मला त्यावेळी काहीच सुचल नाही. काय बोलणार मी तीला कारण सगळी चुक तर माझीच होती. तसाच बाहेर पडलो आणी एक बा र गाठला. खूप दिवसांनी पिण्याची इच्छा झाली. अगदी मनोसक्त मनाने प्रत्येक पेग सोबत एक एक आठवणी जागे करत बसलो. काय काय केलं आपण सुवर्णा साठी एक विधवा म्हणून. तसं आपण काही नात ठरलं नव्हतच. तिची इच्छा होती की नात्यात बांधायची पण माझेच संस्कार आडवे यायचे मग तीही समजून घ्यायची मला. तरीपण नात्याने नाही तर मनाने मी तिच्यासोबत सगळच केलं. तीच आयुष्यच उभ केलं म्हणा ना. जेव्हा आमची पहिली भेट झाली तेव्हा तीच असाह्य रूप पाहवत नव्हत मला. कोणालच नसत पहावल.पण मीच पुढाकार घेतला आणी तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागलो.

तीला तिच्या पायावर उभ केल. तिच्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आज तिची मुले स्वतः च्या पायावर उभी आहेत आणी ती ही स्वतः च्या पायावर. हे सगळ करत असताना मला काय अपेक्षा होती तिच्याकडून. काही नाही मला तिची शेज हवी होती कारण मला माझ्या आयुष्यात तेच एक सुख मिळालं नाही. बायको खूप शांत एक मुलगा तोही समंजस स्वतः च घर, नोकरी, गाडी सगळ व्यवस्थित होत. फक्त स्त्री सुख मनासारखे नव्हते. ते मला सुवर्णाच्या रुपात मिळाल. यात चुक काय आणी बरोबर काय याच्या फंद्यात मी नाही पडलो. आज गेली १० वर्षे आम्ही अशीच काढली. चोरून लपून भेटायचो आणी मी तीला आणी ती मला स्वर्ग सुख द्यायची. पण या सुखाला एक दिवस ग्रहण लागलं. तिच्याच मुलाने आम्हाला नको त्या अवस्थेत पाहिलं. तेव्हापासून तीने हे सं’बंध तो’डले.

तुम्ही माझा गैरवापर केला, माझ्या परिस्थितीचा दूरउपयो ग केला सुवर्णा बोलत होती आणी जणू काही माझ्या कानात तप्त शिष्याचे रस पडत होते. असं काय मी चुकीचा वागलो. तिलाही गरज होतीच ना.. शा-ररीक आणी आर्थीक पण मी तिच्या गरजा पूर्ण करत होतोच ना. मग तीला अस म्हणायची काय गरज. पण नाही आता तीने माझ्याशी सं’बंध तो’डले ते तो’डलेच. त्यानंतर खूप काही बदल होत गेला. माझी मुले देखील मोठी झाली. तिचीही मुले मोठी झाली. आणी एक दिवस सुवर्णाचा मला फोन आला. हेलो शुभम मला तुझ्याशी बोलायचे आहे. वेळ काढणा प्लीज. तो लगेच उत्तर देतो पण मला नाही बोयचं. मला देखील तिचा खूप राग आला होता.

प्लीज शुभम एकदाच फक्त. मी म्हटल ठीक आहे पण आपण सार्वजनिक ठिकाणी भेटू. ओ के चालेल.. त्या दिवशी मी जत रागातच होतो. खूप काही प्रश्नांची उत्तरे मला हवी होती. आणी त्या स्थितीत मी तीला भेटायला गेलो. नेहमीची जागा तिलाही माहित होती आणी मलाही.. त्यामुळे एकमेकांना शोधायला वेळ नाही लागला. सॉरी शुभम तुला त्या दिवशी खूप तोडून बोलले.

पण माझा खूप नाईलाज झाला होता. तो म्हणतो नाईलाज, कसला त्यात. अरे अनिलने त्या दिवशी आपल्या दोघांचे सगळ बोलेने ऐकले होते. आणी त्यला खूप मानसिक ध क्का बसला होता. तशात त्याने एकदा आपल्याला पकडलेही. तो एकदा मला म्हणालाही आई तुमचे जे काही असेल ते मला माहित नाही पण तुला निवडावे लागेल की, तुला आम्ही मुले हवी की तो व्यक्ती. आता अस म्हटल्यावर मी काय करणार होते.

शेवटी माझे मन मुलांच्या बाजूने झुकले. म्हणून मी तुला नकार दिला. तुला खूप वाईट वाटणार, दु:ख होणार हे समजत होत. पण माझा नाईलाज झाला खूप. हे सगळ ऐकून मी देखील सुन्न झालो. आणी तीला म्हणालो सुवर्णा तू जे काही केलेस ते खूप चांगले केलेस. माणूस स्वतःच्या नजरेतून कमी झाला तरी काही वाटत नाही. पण आपल्या मुलांच्या नजरेतून उडाला तर खूप दु:ख होते. माझी आता काहीच अपेक्षा नाही. तु आणी तुझी मुले सुखी रहावीत इतकच.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button