तिसरा श्रावण सोमवार, गुपचूप याठिकाणी ठेवा 1 बेलपत्र 15 दिवसात ईच्छा पुर्ण होईल.

ओम नमः शिवाय नमस्कार मित्रांनो. मित्रांनो 15 ऑगस्ट रोजी श्रावणातील तिसरा सोमवार आलेला आहे. या दिवशी शिवमुठ असणार आहे तर आपण शिवलिंगावर एक मूठ मग अर्पण आवश्यक करा. त्याचबरोबर आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठीचा एक खास उपाय या दिवशी आपल्याला करायचा आहे.
मित्रांनो जर तुम्ही भरपूर उपाय केले आहेत, पण त्याचा फायदा झाला नाही घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे, पैसे येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत, नोकरी व्यापार व्यवसाय याच्यात बरकत होत नाही तर श्रावणातील या तिसऱ्या सोमवारी तुम्ही हा खास उपाय अवश्य करा जेणेकरून तुमच्या जीवनातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होतील.
व्यापार धंदा यामधे तुम्हाला सफलता मिळेल, नोकरी करत असाल तर तिथे देखील प्रमोशन होईल पैसे येण्याचे वेगवेगळे मार्ग निर्माण होतील तसेच घरामध्ये सुख शांती आणि समाधान येईल. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बेलपत्र आणि लालचंदन. बेल पत्र हे अखंड असावे तुटलेले किंवा खंडित झालेले बेलपत्र आपल्याला घ्यायचे नाही.
ज्या बेलपत्राची तीनही पाने अखंड असतील तुटलेली वगैरे नसतील तर असेच बेलपत्र आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे. त्याचबरोबर लाल चंदन देखील आपल्याला लागणार आहे कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये हे लालचंदन तुम्हाला भेटून जाईल. तर हे लाल चंदन आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे. हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर देखील तुम्ही हा उपाय करू शकता.
तुम्हाला जसं शक्य असेल तशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. एका वाटीमध्ये आपल्याला लालचंदन घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. जर गंगाजल उपलब्ध नसेल तर शुद्ध पाणी तुम्ही याच्यात टाकायचा आहे आणि त्याचा लेप बनवायचा आहे. आता या लेपाने आपण शिवलिंगा वरती ओम काढायचे आहे आपल्या बोटानेच शिवलिंग वरती आपल्याला हे ओम काढायचा आहे आणि त्याच्या खाली त्रिकोण म्हणजेच तीन लाईन जसा आपण शिवलिंग वरती तीन बोटांनी भस्म लावतो तसाच प्रकारे आपल्याला या लाल चंदनाने त्रिगुंड शिवलिंगा वरती बनवायचे आहे.
आणि त्यानंतर या त्रिकोणावरती आपल्याला एक बेलपत्र चिटकवायचे आहे. बेलपत्र हे उलट्या बाजूने आपल्या चीटकावयच आहे म्हणजे सरळ बाजू जी आहे ती शिवलिंगाला चिटकवायचे आहे अशा प्रकारे बेलपत्र आपल्याला या त्रिकोणावर शिवलिंगावर चिटकवायचे आहे आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे आकांक्षा आहे ती भोलेनाथांना बोलून दाखवायचे आहे.
तुमची ही जी मनोकामना आहे ती पूर्ण होईल. पंधरा दिवसांमध्येच तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला भेटेल तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी संकट समस्या आहेत त्या दूर होतील घरामध्ये धान्याची वाढ होईल. माता लक्ष्मीचा देखील कृपाशीर्वाद तुमच्यावर सदैव राही. घरामध्ये येणारा पैसा टिकून राहील वायफळ खर्च होणार नाही. बऱ्याच वेळा आपल्या घरात पैसे येतो पण तो विनाकारण खर्च होऊन जातो आजारपणामध्ये किंवा विनाकारण एखाद्या गोष्टींमध्ये आपल्या घरातील पैसा खर्च होऊन जातो तर हा पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहावा वायफळ खर्च कमी व्हावा यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही देखील श्रावणातील तिसऱ्या सोमवारी हा उपाय अवश्य करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news