त्रिपुरारी पौर्णिमा याठिका णी ठेवा मूठभर मीठ, घरात पैसाच पैसा येईल..

नमस्कार मित्रांनो, कार्तिक मासाला पुण्य मास असंही म्हटलं जातं आणि या कार्तिक महिन्यात आलेली पौर्णिमा सुद्धा विशेष महत्त्वाची मानली जाते. सामान्य दिवसांमध्ये एक हजार वेळा नदीत स्ना’न केल्याने जेवढं पुण्य मिळेल तेवढेच पण प्रत्येक पौर्णिमेला नदी स्ना’न केल्याने मिळतं. तसंच या दिवशी केलेल्या दानात अनंत पटींनी फळ आपल्याला मिळत असत. या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात ज्यामुळे अनेक समस्यांचा अडचणींचा नाश होतो.
त्यामुळे या कार्तिक पौर्णिमेला केला जाणारा मिठाचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही केल्यास, तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्त होईल. मिठाचा वापर फक्त आपल्या जेवणामध्ये केल्या जात नाही, तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नजर दोष वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा वापर केला जातो. याचबरोबर राहू-केतू आणि दोष निवारणासाठी मिठाचे उपाय हे अत्यंत प्रभावी ठरतात.
अशा या मिठाचा वापर कार्तिक पौर्णिमेला फरशी पुसताना करायचा आहे. कारण फरशी पुसताना आपण जे पाणी घेणार आहोत पाण्यामध्ये थोडासा खडे मीठ टाकायचा आहे आणि त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातील एखादी व्यक्ती अनेक दिवसांपासून आजारी असेल, तर या कार्तिक पौर्णिमेला मुठभर खडेमीठ घेऊन ते व्यक्ती वरून 7 वेळा उतरायच आहे आणि हे मीठ त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे.
या मिठाच्या उपायांमुळे फक्त आपल्या घरातील वास्तुदोष बरोबर, तर आपल्या जीवनात येणारी निगेटिव्हिटी म्हणजे एखाद्याची जर सतत तुम्हाला नजर लागत असेल तर त्यांचासुद्धा प्रभाव या मिठाच्या उपायांमुळे तुमच्यावर होणार नाही. याचबरोबर आपण जो मिठाचा उपाय करणार आहोत, तो धनप्राप्तीसाठी आणि नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल, व्यापार वृद्धि हवे असेल तर त्यासाठी उपाय पण तुम्ही करू शकता.
यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचा आहे आणि या मीठ पाण्यात टाकायचा आहे. आता आपल्या घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. प्रत्येक 8 दिवसांनी तुम्ही हे मीठ आणि पाणी बदलू शकता. यामुळे आपल्या घरातील वास्तु दोष नाहीसा होतो आणि आपल्या जीवनातील निगेटिव्हिटी निघून जाते. त्याचबरोबर जर कोणी करणी केली असेल नजर दोष झाला असेल तर तो सुद्धा निघून जातो. त्या दोषाचा कोणताही परिणाम आपल्यावर होत नाही. अनेक मार्गांनी धन आपल्या घरात येऊ लागतो हा उपाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news