घरात या ठिकाणी ठेवा तुळशीची मंजिरी, सर्व दुःख दूर होतील, घरात भरभराट होईल.

मित्रांनो, तुमच्या मनात जर खूप वर्षांपासून एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली असेल तर ही इच्छा पूर्ण होण्या साठी हा उपाय तुम्ही नक्की करा. शिवमहापुरान यामधे या उपायां चा उल्लेख केल्याचा आपल्याला आढळून येतो आजच्या या लेखात आपण शिवमहापुराण मधे उल्लेख केलेला इच्छापूर्ती उपाय माहिती करून घेणार आहोत.हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या अंगणातील तुळशी जवळ जायचं आहे. तीला मनोभावे वंदन करायचं आहे.
त्यांनतर आपल्याला तुळशीच्या 108 मंजिरी तोडाय च्या आहेत. जर 108 मंजिरी उपलब्ध नसतील तर जेवढ्या मंजिरी आहेत तेवढ्या आपल्याला तोडायच्या आहेत.आणि जेव्हा यांची संख्या 108 होईल तेव्हा यांची एक माळ बनवून आपल्याला भगवान श्री विष्णू यांच्या चरणी ती अर्पण करायची आहे. ही माळ अर्पण करताना आपण भोले बाबांचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमः शिवाय या नामाचा जप देखील आपल्याला करायचा आहे.
मित्रांनो शालिग्राम हे माता तुळशीचे पती आहेत. तुळशीचा विवाह हा दरवर्षी शालिग्राम यांच्याशी लावला जातो. भगवान भोले नाथांच नामस्मरण करत ही माळ शालिग्राम यांना अर्पण करायची आहे आणि त्यांनतर आपली इच्छा त्या ठिकाणी बोलून दाखवायची आहे.
एक अत्यंत महत्वाची गोष्ट पुराणामधे सांगितली आहे की तुळशीच्या मंजिरी जेव्हा जेव्हा तुळशीला येतील तेव्हा तेव्हा त्या आपण काढाव्यात. कारण या मंजिरी तुळशी वर कर्ज मानल्या जातात आणि ज्या घरात तुळशीवर मंजिरी असतात त्या घरात वारंवार काही ना कही समस्या येत असतात. म्हणून या मंजिरी काढत चला.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्या पर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news