तुमची पत्नी से क्सचे नाव घेताच दुर पळते का? मग या 5 गोष्टींचा अवलंब करा…रात्री फक्त आपण या काही गोष्टी करा आणि

नितीन माझ्या ऑफिसमध्ये बसून माझ्याशी बोलत होता. आम्ही फक्त तीन महिन्यांपूर्वी लग्न केले. आम्ही लग्नानंतर फक्त 4 वेळा से- क्स केला आहे, तो सुद्धा माझ्याकडून खूप विनवण्या केल्यानंतर झाला. माझी पत्नी म्हणते की सध्या आपण मुले होण्याऐवजी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे तिला से- क्समध्ये रस नाही.
या प्रकरणावरून आमची अनेक भांडणे झाली. आता परिस्थिती अशी झाली आहे की माझी पत्नी तिच्या पालकांसोबत राहायला गेली आहे. ती घरी परत यायला तयार आहे फक्त या अटीवर की आपण मित्र म्हणून एकत्र राहू आणि अजिबात से- क्स करणार नाही. मला समजत नाही काय करावे?
वै वाहिक जी वनात से- क्स आवश्यक आहे. मी माझ्या पत्नीला सं- भो गासाठी कसे राजी करू? त्याला समजावताना मी त्याला सांगू लागलो, यामागे दोन कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे तिची सं- भो गाची इच्छा कमी असू शकते. दुसरं म्हणजे सनातन सा माजिक, सांस्कृतिक विचारांच्या सान्निध्यामुळे सं- भो ग ही वाईट गोष्ट आहे, असा विचार असू शकतो.
तुमच्या पत्नीच्या बाबतीत दुसरं कारण असेल, तर ती धारणा मनात पक्की बसलेली असते. आ रोग्यपूर्ण लैं- गि कता आणि लैं- गि क सुख यांचं नातेसं बं धांसाठी आणि समाधानासाठी असलेलं महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी तुम्ही या सिनेमांपासून सुरुवात करू शकता. त्यांची का मे च्छा कमी असणं हेही त्या मागचं कारण असू शकतं.
व्यक्तीनुसार का मे च्छा कमी किंवा जास्त असू शकते. प्रत्येकाचं श रीर आणि मन से- क्स या विषयाकडे एकाच पद्धतीने पाहतं असं नाही. ही गोष्ट आश्चर्यकारक वाटली, तरी खरी आहे. का मे च्छांचे दोन प्रकार असतात. उत्स्फुर्त का मे च्छा आणि प्रतिसादात्मक का मे च्छा हे दोन्ही प्रकार म्हणजे परस्परांच्या नेमके विरुद्ध असतात.
जेव्हा जोडीदारांच्या का मे च्छा या वेगवेगळ्या प्रकारांच्या असतात, तेव्हा बरेच गैरसमज निर्माण होऊ शकतात. सर्वसाधारणपणे पुरुषांची का मे च्छा उत्स्फुर्त असते, तर स्त्रियांची का मे च्छा प्रतिसादात्मक प्रकारची असते. ज्यांची का मे च्छा उत्स्फुर्त असते, त्या व्यक्ती सं- भो गासाठी पुढाकार घेतात. अशा व्यक्तींना दिवसभरात केव्हाही सं- भो गाची इच्छा होते.
(त्यांच्या श रीराला तसं वाटू लागण्याच्या आधीच) ज्यांची का मे च्छा प्रतिसादात्मक प्रकारची असते, त्यांच्या मनात सं- भो गाबद्दलचे विचार फार कमी वेळा येतात. बऱ्याचदा असंही होतं, की सं- भो गक्रिया अगदी बहरात येईपर्यंतही त्यांना सं भो गाच्या इच्छेची जाणीव होत नाही. अशा प्रकारची प्रतिसादात्मक का मे च्छा असलेल्या व्यक्तींना तशी इच्छा निर्माण होण्यासाठी स्थळ, काळ आणि एकंदर परिस्थिती या सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात.
अनेकांना असं वाटतं, की सं- भो गासाठी उद्दीपित होणं ही उत्स्फुर्त क्रिया आहे. टीव्ही किंवा चित्रपटांत आपण तसं पाहिलेलं असतं हे त्यामागचं कारण आहे; पण वास्तव तसं नाही. जोडीदारांच्या का मे च्छा वेगवेगळ्या असणं याचा अर्थ असा नाही की, तुम्ही एकमेकांना अनुरूप नाही. त्याचा अर्थ एवढाच की, तुम्हा दोघांमधील सं भो गक्रिया सुरळीत होण्यासाठी…
त्या क्रियेसाठीच्या एकमेकांच्या गरजा आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील आणि थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. उद्दीपित होण्याचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे शा रीरिक आणि दुसरा मा नसिक, शा रीरिक उद्दीपनामुळे पुरुषाचं लिं- ग ता-ठर होतं आणि स्त्रियांची यो- नी ओलसर होते. हृ दयाची धडधड वाढते, स्त ना ग्रं घट्ट होतात, इत्यादी गोष्टी घडतात.
मा नसिक उद्दीपन म्हणजे सं भो ग करण्याची इच्छा तुमच्या मनात येते आणि हवीहवीशी वाटू लागते. ज्यांची का मे च्छा उत्स्फुर्त असते, त्यांचं मा नसिक उद्दीपन अनेकदा शा रीरिक उद्दीपनाच्या कितीतरी अगोदर होतं; पण ज्यांची का मे च्छा प्रतिसादात्मक प्रकारची आहे, त्यांना शा रीरिक उद्दीपनाआधी मा नसिक दृष्ट्या उद्दीपित झाल्यासारखं वाटत नाही.
त्यामुळेच अशा व्यक्तींना सं भो ग करण्याची इच्छाच नाही असं जोडीदाराला वाटू शकतं. तुम्ही जर उत्स्फुर्त का मे च्छा असलेली व्यक्ती असाल, तर तुमचा जोडीदार शा रीरिक दृष्ट्या उद्दीपित होण्यासाठी तुम्ही थोडे प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. तुम्ही जर प्रतिसादात्मक का मे च्छा असलेली व्यक्ती असाल, तर तुम्हाला मा नसिकदृष्ट्या उद्दीपित वाटण्याआधीच का मक्री डा करायला सुरुवात करण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news