तुमच्या घरात हे 3 फोटो असतील तर, 100% घरात 18 विश्व दारिद्र्य येईल.

घरातील सुख-शांती आणि आर्थिक समृद्धीसाठी लोक वेळोवेळी ज्योतिष शास्त्राने सांगितलेले उपाय अवलंब तात, परंतु काही वेळा त्यांचे फळ मिळत नाही. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू नये. ज्योतिषी सांगतात की, घरातील सकारात्मक वातावरणा मुळे केवळ संपत्ती आणि संपत्ती वाढते असे नाही तर कुटुंब मजबूत आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहते.
आपण घरात जे फोटो लावतो ते दिवसभर आपल्या नजरेस येतात, त्या मुळे आपल्या जीवनावर व भाग्यवर खूप मोठा प्रभाव होतो, वास्तू शास्त्रात व हिंदू धर्म ग्रंथामध्ये याचे वर्णन केले आहे, आज आपन जाणून घेणार आहोत, महाभारताचा फोटो घरात कधीच लावू नये, घरात भांडण तंटे वाढतात,घरातील सदस्यांचे वाद विवाद वाढतात,
म्हणून हा फोटो अशुभ मानला गेलेला आहे,घरात धबधबा किंवा वाहत्या झऱ्याच्या फोटो लावला तर धनहानी होते,व मन अस्थिर होते,घरात नटराजाची मूर्ती किंवा फोटो असला तर विनाश्याचे प्रतीक असल्या कारणाने हा फोटो घरात लावू नये, देवी सरस्वती चा फोटो मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत लावल्याने मुलांचे अभ्यासात चांगले लक्ष लागते,हा फोटो उत्तर दिशेला लावावा, कोणत्याही युद्धाचा फोटो लावला तर घरात नेहमी भांडण तंटे होतात,
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news