तुमच्या स्वप्नात नेहमी मृ त व्यक्ती येतात का? मग ही माहिती अवश्य वाचा.

मित्रांनो, आपली जबाबदारी पूर्ण झाल्यावर ती रात्री आपण विश्रांती घेत असतो आणि जो पर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही पूर्ण थकवा जात नाही. तोपर्यंत आपण झोपी मध्ये गुंग असतो. त्यावेळी त्यांच्या आठवणी किंवा घडलेल्या ज्यांच्यासोबत घटना आपल्या स्वप्नांमध्ये डोळ्यासमोर येत असतात. आपण झोपेमध्ये गुंग असताना किंवा झोपेत असताना माणसाला काहीही समजत नाही. शेजारी एखादी वस्तू असलेली ही वस्तू उचलून कोणी नेली तरी सुद्धा आपल्याला झोपी मध्ये काही कळत नाही.
रात्री झोपल्यावर पडलेले स्वप्न मात्र आपल्याला जशीच्या तशी आठवतेय आणि स्वप्न अनेक वेगवेगळी पडतात. आपल्याला काही स्वप्ने अतिशय आनंददायी असतात. तर काही स्वप्ने दुःखदायी क्लेशदायी असतात. त्यामुळे काही लोकांची झोपी कायमस्वरूपी उडते. त्यामुळे माणसाला काही सुचेनासे होते आणि मृ’त्यू झालेले माणसं जर आपल्या स्वप्नांमध्ये येत असतील तर, ते आपल्याला काहीतरी सांगत असतात. तर ते काय सांगतात याचा अर्थ काय ते कुठली संकेत देतात ते आपण पाहणार आहोत.
काही लोक आपल्या स्वप्नांमध्ये येत असतात. मूर्त झालेली व्यक्ती येत असते. जर, मरण पावलेली माणसे आपल्या स्वप्नात येत असतील तर, सावधान. गेलेली माणसे आपल्या स्वप्नांमध्ये येत असतील तर, त्यांची इच्छा पूर्ण झालेली नाही आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच ते आपल्या स्वप्नामध्ये येत असतात आणि आपल्याला संकेत देत असतात. भविष्यात आपल्याला जीवनात आपल्या जीवनामध्ये काही जर दु र्घटना होत असतील तर, ते आपल्याला सावधान करत असतात.
कारण गेली ती व्यक्ती तुमच्या वरती मनापासून प्रेम करत असते. त्यामुळे सावधान करते. तुमची प्रेमाची व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल आणि ती स्वस्त असेल हसतमुख असेल तर, त्या व्यक्तीचा जन्म चांगले ठिकाणी झाला आहे असं समजावं. त्यामुळे आपण कधीही खचून जाऊ नये. दुःखी होऊ नये. व्यक्ती स्वप्नात आपल्याला आजारी जर दिसली तर, ती आपल्या कडून काहीतरी इच्छा करू पाहत आहे. मेलेल्या माणसाची इच्छा आपण त्वरित पूर्ण करावी.
आपल्याला जिवंत माणसाचे स्वप्न पडलं की, ती व्यक्ती गेली म्हणून तर चिंता करू नका. माणूस जिवंत आहे. पण मृत झाली असं स्वप्न पडलं तर, त्या माणसाचा आयुष्य वाढत असतो. स्वप्नात आलेली माणसं दु तुम्हाला दिसत असतील पण काही बोलत नसतील तर, ते आपल्याला काहीतरी सांगू पाहत आहेत. या सूचनांकडे लक्ष आवर्जून द्या. स्वप्नांमध्ये निवृत्त झालेले आपले पूर्वज आपल्याला स्वप्नांमध्ये नि’र्वस्त्र दिसत असतील किंवा त्यांच्या पायात चप्पल नसेल किंवा इतर काही गोष्टी आपल्याला जर दिसल्या तर समजावं ते गेलेले मूर्त झालेले व्यक्ती आपल्याला काहीतरी मागत आहेत.
म्हणून ती गोष्ट आधी पितरांना दान करा किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान करा किंवा एखाद्या गरीब माणसाला दान करा. त्या गरीब माणसाला जीवु घाला म्हणजे आपली संतुष्ट होतील. गेलेली व्यक्ती संतुष्ट होईल. गेलेली व्यक्ती आपल्याला उंच आकाशात जाताना दिसत असेल तर, समजावे की, त्या गेलेल्या मृ’त झालेल्या माणसाला व्यक्तीला मोक्ष मिळालेला आहे. ते स्वप्नात मृत माणसं आपल्याला आसपास दिसत असतील किंवा आपल्याला भास होत असेल की, गेलेल्या व्यक्तीच्या ही व्यक्ती आपल्या जवळ आहे.
तर मृ’त झालेल्या व्यक्तीच्या नावाने गोमातेला एखादी का होईना पोळी खाऊ घाला आणि अमावस्येचा उपवास करता आला तर नक्की करा आणि गेलेल्या व्यक्तीच्या नावाने आपल्याच छतावर ती नैवेद्य अमावस्येच्या दिवशी अवश्य ठेवा. जेणेकरून ती व्यक्ती संतुष्ट होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news