घराच्या सुख शांतीसाठी आज स्वामींच्या या मंत्राचा जप करा.

मित्रांनो, आजच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी, आपण रोज श्री स्वामी महाराजाची सेवा करतोय. याम ध्ये प्रत्येक दिवस आपण श्री स्वामींच्या एका विशेष मंत्राद्वारे श्री स्वामींना प्रसन्न करून त्यांची विशेषत त्या ना प्रसन्न करायचा आहे. तेव्हा आपण सुद्धा आपल्या ला ही सेवा करायची आहे. ही सेवा तुमच्या घरातील कोणतीही महिला किंवा पुरुष याशिवाय शिकणारी मुलं असे कोणीही करू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्या ही एका वेळी आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघ रा समोर बसायचं आहे, म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थांसमोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे.
मग सगळ्यात आधी आपले हात जोडून श्री स्वामी सम र्थ महाराजांना प्रार्थना करायची की, आपल्या परिवारा च्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच बर कतीसाठी याचबरोबर घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या, दुःख आणि संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, हात जोडून तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,
ॐ ज्ञानाम्बराय नमः, ॐ ज्ञानाम्बराय नमः, हा मंत्र श्री स्वामी समर्थ या याच्या अष्टनामावलीतील आहे. त्यामु ळे तुम्हाला फक्त 111 वेळेस करायचा आहे. 111 पेक्षा कमी नाही किंवा 111 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका आणि या मंत्र जप अगदी हळूवारपणे आणि सावकाश तुम्हाला याचा जप करायचा आहेत.
पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आणि मनोभावाने तर या सेवेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. तरच श्री स्वामी प्रसन्न होतील, कारण तर विश्वासाने केलेली प्रत्येक गोष्ट असेल, तर हा मंत्र जबाबदारी किंवा अन्य काही ते पूर्ण होतं आणि श्री स्वामी प्रसन्न होतात, तर तुम्हाला तुम च्या इच्छा पूर्ण करायचे असतील आणि मनोकामना पूर्ण करायचे असेल, तर श्री स्वामी नक्की प्रसन्न करा आणि सेवा करा हा मंत्र जप केला.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रका रची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समा जाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news