उजव्या हाताच्या नाडीवर बोला ‘हा’ मंत्र, मोठ्यातील मोठा आजार बरा होइल.

मित्रांनो आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहत असतात. जर आपल्याबद्दल चांगला विचार करतो असेच नाही. जगामध्ये जशी सकारात्मक ऊर्जा असते तशीच नकारात्मक ऊर्जा देखील मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत असते आणि म्हणूनच एखादेवेळी आपल्याला नजर लागते. आपण एखादे काम करायला जातो परंतु ते काम पूर्ण न होता त्यामध्ये अडचणी निर्माण होतात, अशावेळी आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होतात. असे वाटते कोणीतरी आपल्यावर करणी, बाधा, जादूटोणा, काळी जादू केली आहे की काय असे विविध प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात.
मित्रांनो तुमच्या घरामध्ये वारंवार होत असतील किंवा वारंवार घरामध्ये असणारे व्यक्ती आजारी पडत असतील तर याचा अर्थ मित्रांनो असा होतो की कोणीतरी तुमच्यावर काही जादू किंवा भागात केलेले आहे तर मित्रांनो अशा वेळी यावर काय उपाय असा पण विचार करत बसतो तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय आपल्या घरामध्ये केला काळी जादू बाजार इत्यादी सर्व कारणांमुळे ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये वाजवत होत आहे किंवा आजारपण आलेले आहे हे सर्व दूर होतील आणि घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्म क शक्ती देखील एका छोट्याशा उपयामुळे दूर होतील
तर मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत उपाय घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते परंतु मित्रांनो जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीने ही हा उपाय उपाय केला तरीही चालेल आणि जी व्यक्ती आजारी नाही त्या व्यक्तीने सुद्धा हा उपाय आपल्याला रोग किंवा आजार वन होऊ नये यासाठी केला तरीही चालेल
हा उपाय करताना आपल्याला एका प्रभावी आणि चमत्कारी अशा मंत्राचा जप 21 वेळा करायचा आहे मित्रांनो हा जप आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या नाडीवर आपल्या डाव्या हाताची तीन बोटे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर या मंत्राचा जप 21 वेळा करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा जप आपल्याला करायचा आहे.
तर मित्रांनो आता हा मंत्र कोणता आहे हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हा मंत्र म्हणजेच महामृत्युंजय मंत्र आहे मित्रांनो या मंत्राचा जप आपल्याला 21 वेळा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या नाडीवर आपल्या डाव्या हाताची मधली तीन बोटे ठेवायचे आहेत आणि या मंत्राचा जप आपल्याला 21 वेळा करायचा आहे तर मित्रांनो हा महामृत्युंजय मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ॐ त्र्यंबकम यजामहे सुंगधीं पुष्टीवर्धन उर्वारुकमीव बंधनान मृत्योर्मुक्षी मामृतात”
तर मित्रांनो अशा या एका मंत्राचा जप आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तो जेव्हाही तुम्हाला शक्य होईल तेव्हा करायचा आहे मित्रांनो यामुळे घरामध्ये जे काही आजार पण आहे ते नक्की दूर होईल आणि
मित्रांनो अशाप्रकारे जर तुम्ही अगदी मनापासून आणि विश्वासाने स्वामींचा हा छोटासा उपाय करायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये असणारे सर्व आजारपण आणि त्याचबरोबर आरोग्य संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सर्व दूर होतील आणि स्वामी समर्थ ही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर स्वामी तुमच्या घरावर आणि तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संकटांपासून तुमचे रक्षण करतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद