विधवा स्त्रीशी शरीर संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? काय सांगते शास्त्र… नक्की जाणून घ्या

श’ रिर सं’ बंध महत्वाचे,त्यासाठी स्री महत्वाची या दोन गोष्टी जुळुन आल्या की बाकीचे विचार निरर्थकच असतात. ती जातीने कोण आहे, सधवा आहे की विधवा , वय किती आहे. रंगाने कशी आहे , बुटकी आहे की उंच वगैरेवर भर देणारा नक्कीच अरसिक असणार.
स्री निर्माण करणारा ईश्वर स्वतः रात्रंदिवस तिच्याजवळ बसुन असतो म्हणुन भृगूऋषी ने विष्णु च्या छातीवर लाथ मारली अजूनही ते व्रण विठ्ठलाच्या मूर्तीवर पंढरपुर ला बघायला मिळतात. सांगायचं तात्पर्य हे की स्री पुढे सर्व व्यर्थ आहे.स्री पुरुष संबंध हे वा’ सनेतुन निर्माण होतात. बटाटा वडा दिसला की भुक लागणारे कितीतरी लोक सापडतील. स्री विषयी आदरभाव ठेवून बोलतो स्री आवडत नाही असे म्हटल्यावर तो न’ पुंसक असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
विधवा होणे हे निश्चितच तिच्या हातात नाही तसेच विदुर होणे पुरूषाच्या हातात नाही मग विदुर लग्न करतो, वे’ श्यागमन करतो, ह’ स्त मै’ थुन करतो, सगळंच करतो , विधवेला कुणाच्या परवानगीची गरज आहे ?
समाजात वि’ धवा सुरक्षित रहावी म्हणून सतीची पद्धत, केशवपन, शृंगार करू नये, डोक्यावर पदर,तोंड झाकून घेणे, घराबाहेर पडू नये, कुठल्याच समारंभात सामील होऊ नये तसेच तिच्याशी जो कोणी सं’ भोग करील त्याला पाप लागेल वगैरेवर भर देऊन तीचे संरक्षण करणारेच भक्षक निघाले तेव्हाच त्यातील फोलपणा उघड झाला.
विधवा स्री बद्दल सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहीजे पण ते करताना तीला स्वतःला याबाबत काय वाटते याचा विचार सुद्धा महत्वाचा आहे. हाडमांसाची, मानव असलेली ,सर्व भावना, भुका शाबुत असलेली ती जवान स्री आहे हा विचार तीच्या मनात तसेच इतरांच्या सुद्धा येणार यात शंकाच नाही. तेव्हा तिच्याशी से’ क्स संबंध ठेवावेत की नाही हा वैयक्तिक पातळीवरील प्रश्न आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद