विघ्नहर्ताच्या कृपेने पुढील सहा महिन्यात या 5 राशींच्या जीवनात होणार सोन्याची सकाळ…
ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा वर्षाच्या सुरुवातीला शनिदेव तब्बल 30 वर्षांनी आपल्या स्वराशीत स्थिर झाले आहेत. तर आता तब्बल सहा महिन्यांनी 17 जूनला शनी कुंभ राशी वक्री झाले आहेत. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार, पुढील 6 महिने या 5 राशीसाठी सोन्याहून पिवळा आणि सुखाचा काळ सुरू होऊ शकतो.
या राशींना अत्यंत लाभदायक कालावधी आणि मानसन्मान अनुभवता येण्याची संधी मिळू शकते. यात तुमची अशीच समावेश आहे का? आणि नेमक्या कोणत्या मार्गाने शनिदेवाचे आणि देवी लक्ष्मीची आशीर्वाद तुम्हाला लागू शकतात? चला जाणून घेऊया…
मेष राशी: ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या घरात शनी अकराव्या अर्थात लाभस्थानात येतोय. हा शनी वर्षभर आपल्याला उत्तम साथ देऊ शकतो. शनीच्या मेष राशीच्या व्यक्तींना उद्योगधंद्यात किंवा राजकारणात पुढे येण्याची संधी प्राप्त करून देऊ शकतो. नवीन परिचय, नवीन गाठीभेटीतून होणाऱ्या आनंदाचा स्पर्श मनाला उभारी होऊ शकतो. जागोजागी मदतीचे हात पुढे येतील. यातूनच आपला संयम ,सावधानता या गुणांची खऱ्या अर्थानं ओळख होईल. इतकेच नव्हे तर हे आयुष्यभराचे मार्गदर्शन ठरतील आणि यामुळेच उत्पन्नाचे नवे नवे मार्ग मोकळे होतील.
मिथुन रास: ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीचे भाग्यस्थानात शनी असल्याने उद्योग धंद्यात, नोकरी आणि विचारांचे स्वागत होऊ शकते. धर्मादाय कामात आणि सार्वजनिक कामात मिथुन राशीच्या व्यक्तींचा सहभाग मोलाचा ठरेल. कामानिमित्त दूरचे प्रवास हे घडू शकतात. त्यामुळे वर्ष कार्यमग्न तुम्ही राहू शकता आणि यामधूनच तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात विचारपूर्वक बोलणे हेच हिताचे ठरेल.
सिंह राशी : सिंह राशीत शनी सप्तम स्थानात जात असल्याने उद्योग-धंद्यात भागीदारी आणि कौटुंबिक सौख्याचा अडचण येण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात शुक्र आणि बुध ग्रहाची विशेष कृपाछत्र लाभल्याने तुमच्या वाट्याला येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात या वेळी देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुम्हाला लागू शकते. उत्पन्न वाढवून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.
कन्या रास: कन्या राशीला शनी षष्ठस्थानात आणि तोही स्वगृही असल्याने कधी -कधी विरोध करणार यामुळेच आपला पराक्रम होऊ शकतो. असा काहीसा प्रकार कन्या राशीचे बाबतीत दिसून येतोय. यासोबतच कन्या राशीच्या लोकांना लोकाभिमुख होण्याची उत्तम संधी लागू शकते. जमीन-शेती खरेदी/विक्री विशेष लाभ प्राप्त होऊ शकतात. या काळात तुमचा आरोग्य उत्तम राहील. थोरामोठ्यांच्या भेटतो नव्या कल्पनांना चालना मिळेल आणि यामुळेच नवीन संधी तुम्हाला लागू शकतात. त्यातूनच उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
धनु रास: कुंभ राशीचा शनी धनु राशीच्या तृतीय स्थानात म्हणजेच पराक्रमात जात आहे आणि त्याचबरोबर धनु राशीची साडेसाती संपली आणि याबरोबरच शनी स्वराशीत शुभ स्थानात आला आहे. धनु राशीच्या लोकांसाठी नोकरी, उद्योग धंद्यात नवीन संधी येतील. प्रवासाची आणि आर्थिक बाबतीतील उलाढाल समाधान पणे करणे आवश्यक आहे. एकूण आज खूप दिवसांनी आलेला हा सुखद काळ आनंदी आणि झालेला होण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील.
तर अशा प्रकारे तब्बल 6 महिन्यांनी शनिदेव या पाच राशीला करोडपती करणार असल्याचे ज्योतिष शास्त्रानुसार सांगण्यात येते. त्यामुळे या राशीना प्रचंड मोठया प्रमाणावर धनलाभ होण्याची शक्यता आहे..
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद