विवाहित महिलांनी हळदी-कुंकू च्या वेळेस कोणते वान द्यावे, अवश्य वाचा

श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत या दिवसांमध्ये विवाहित महिला विवाहित महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना भेट स्वरूपात वाण देत असतात. भरपूर महिलांना प्रश्न पडतो की त्यांनी वाणमध्ये काय द्यावे कोणती भेटवस्तू महिलांना द्यावी कारण हळदीकुंकू लावल्यानंतर एक वस्तू द्यायची असते अशी मान्यता असते तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ज्या ही वस्तू वाणमध्ये देतात त्या आपल्या इच्छेनुसार आणि आर्थिक परिस्थिती बघून आपण वान देऊ शकतो आम्ही तुम्हाला इथे काहीतरी वस्तू सांगणार आहे त्या वस्तूंमधून सुद्धा तुम्ही वाण देऊ शकतात किंवा इतर वस्तू तुम्ही वाणमध्ये देऊ शकतात.
तर मित्रांनो या आहेत त्या वस्तू जसे की कुंकवाची डबी तुम्ही जेवढ्या महिला घरी बोलवत आहात तेवढ्या या वस्तू आणायच्या आहेत त्याचं कुंकवाची डबी किंवा टिकल्यांचे पाकिटे किंवा आजकाल डेकोरेटिव्ह दिवे सुद्धा मिळतात तुम्ही ते दिवे आणू शकतात किंवा हळदी कुंकू ठेवण्याचे करंडे तुम्ही आणू शकतात किंवा मेहंदीचे कोन तुम्ही आणू शकतात किंवा कोणतेही खाद्यपदार्थ तुम्ही आणू शकतात जसे की चॉकलेट असू द्या किंवा कोणती मिठाई असू द्या काहीही तुम्ही आणू शकतात आणि त्याचे पाकीट तुम्हाला तयार करायचे असतील त्यानंतर तुम्ही लहान दीप आणू शकतात
कडधान्याचे पाकिटे तुम्ही आणू शकतात किंवा कडधान्य जे पाकीट तुम्ही घरी तयार करू शकतात किंवा फरसाण चे पाकिटे तुम्ही घरी तयार करू शकतात किंवा अन्य कोणती वस्तू तुम्हाला जी आवडत असेल जी ‘तुम्हाला आकर्षक वाटत असेल ती वस्तू तुम्ही घेऊन येऊ शकतात आणि ती वस्तू तुम्ही वाणमध्ये देऊ शकतात किंवा सौभाग्याची वस्तू कानातले वगैरे असेल ते तुम्ही देऊ शकतात किंवा तिळाचे लाडू सुद्धा तुम्ही वाणमध्ये देऊ शकतात
तर या वस्तू जर तुम्हाला आवडत असतील ज्या आकर्षक असतील त्या तुम्ही वाणमध्ये देऊ शकतात आणि पहिली गोष्ट तर आपल्या इच्छेनुसार आणि आर्थिक परिस्थिती नुसार हे वाण द्यायचे असते धन्यवाद.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news