जरा हटके

या 4 नावाच्या मुलींना चुकून सुद्धा गर्लफ्रेंड बनवू नका, पस्तावा करत बसाल.

मित्रानो या चार नावाच्या मुलींना चुकूनसुद्धा गर्लफ्रेंड बनवू नका. जर असे झाले तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. आज आम्ही तुम्हाला अशाच चार नावाच्या मुलींबद्दल सांगणार आहोत. मित्रानो सध्याच्या घडीला प्रत्येक मुलाचं हे स्वप्नच असत कि त्याला एक तरी गर्लफ्रेंड असावी जिच्यासोबत तो जीवनातील सर्व छोट्या मोठ्या गोष्टी शेयर करू शकेल. परंतु मित्रानो आयुष्यात जर चुकीची व्यक्ती आली तर असे वाटू लागते कि अशी गर्लफ्रेंड असण्यापेक्षा सिंगल राहिलेले चांगले.मित्रानो या मुलींमध्ये काही सवयी अशा असतात कि ज्यामुळे कोणत्याही मुलाला त्रास होईल. तुम्ही या नावाच्या मुलींच्या सवयींना ओळखून घ्या, जाणून घ्या. जर तुम्ही त्यांच्या या सवयी, नखरे झेलू शकत असाल तरच यांना गर्लफ्रेंड बनवण्या बाबत विचार करा. अन्यथा यांच्यापासून दूर राहणेच तुमच्या भलाईचे ठरेल.

P नावापासून सुरु होणाऱ्या मुली मित्रानो या नावाच्या मुली खूपच जिद्दी स्वभावाच्या मानल्या जातात. एखाद्या गोष्टीला जर यांनी धरून ठेवले तर यांना मनवने खूपच कठीण होऊन बसते. जिद्दी स्वभावामुळे राग राग करणे, रडून तमाशा करणे अशा काही गोष्टी या मुली करू लागतात. यांच्या अशा स्वभावमुळे समोरच्या व्यक्तीला मनाविरुद्ध यांचे म्हणणे ऐकावे लागते. त्यामुळे या मुलींना त्याच मुलांनी गर्लफ्रेंड बनवावे जे दुसऱ्या व्यक्तीचा जिद्दीपणा झेलू शकतात.

A नावापासून सुरु होणाऱ्या मुलीमित्रानो ज्या मुलींचे नाव A अक्षरावरून सुरु होते अशा मुली लाईफ मध्ये तडजोड करू शकत नाहीत. यांना प्रत्येक गोष्ट यांच्या मर्जीप्रमाणे झालेली आवडते. त्यानंतर यांच्या मना विरुद्ध गोष्टी घडत गेल्या कि या मुली नखरे दाखवायला सुरवात करतात.
स्वतः अड्जस्ट करत नाहीत आणि त्यानंतर सर्व दोष बॉयफ्रेंडला देत बसतात. तर मित्रानो ज्यांना यांचे नखरे झेलणे सोप्पे वाटत असेल त्यांनीच या मुलींना गर्लफ्रेंड बनवण्याचा विचार करावा अन्यथा दूर राहणेच चांगले.

L नावापासून सुरु होणाऱ्या मुली- मित्रानो या नावाच्या मुलींना राग खूपच लवकर येतो. सोबतच या मुली थोड्या भांडखोर स्वभावाच्या असतात. म्हणजे एखाद्या सोबत भांडण करायच म्हटलं तरी एका पायावर तयार असतात. राग आल्यावर या मुली समोरच्या व्यक्तीला घालून पाडून बोलतात. समोर कोण आहे याचा सुद्धा विचार करत नाहीत. साहजिकच आहे कि या मुली बॉयफ्रेंडवर सुद्धा प्रत्येक दिवशी राग करत असतील. त्यामुळे या मुलींना अशाच मुलांनी गर्लफ्रेंड बनवावं ज्यांना लोकांचा राग चांगल्या प्रकारे हॅन्डल करणे जमते

R नावापासून सुरु होणाऱ्या मुली- या नावाच्या मुली बहुतकरून चिपकू असल्याचे समोर आले आहे. या मुलींनी एखाद्या व्यक्तीवर प्रेम केले तर त्यावरच प्रेम करत राहतात. या मुली तुम्हाला पर्सनल स्पेस देणार नाहीत. तुमच्या प्रत्येक मिनिटाची खबर यांना हवी असते. यासाठी त्या थोड्या थोड्या वेळाने फोन करून चौकशी करतात.

या मुली खुपच संशयी वृत्तीच्या मानल्या जातात. कित्येकदा तर बॉयफ्रेंड वर गपचूप नजर ठेवून असतात. जर तुम्ही या मुलींना प्रेमात धोका दिला तर या खूपच खतरनाक वागू शकतात. अशातच मित्रांनो लग्न करायचं असेल तरच या मुलींना गर्लफ्रेंड बनवायचा विचार करा.
तर मित्रानो या होत्या त्या चार नावाच्या मुली ज्या खूपच खतरनाक असतात. तुम्हाला खूप विचार करूनच त्यांना गल्फ्रेंड बनवले पाहिजे. नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करण्या व्यतिरिक्त कुठलाच मार्ग तुमच्याकडे उरणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button