या ४ राशीच्या लोकांवर हनुमानजी येऊ देत नाहीत कुठलंही संकट..
ज्याच्यावर बजरंग बाली ची कृपा असते त्या कुठल्या हि गोष्टीला घाबरायचं काहीच कारण नाही सगळ्या संकटांपासून बजरंग बली तारून नेतात आणि चार राशी आहे ज्यांच्यावर बजरंग बलीची कायम कृपा असते कोणत्या राशी चला जाणून घेऊया..
मित्रानो असं म्हटलं जातं की बजरंग बली आपल्या भक्तांवर कधीच कोणतेही संकट येऊ देत नाही त्यांची पूजा केल्याने भक्तांची सर्व दुःख दूर होतात ज्योतिषशास्त्रात अशा चार राशी सांगण्यात आलेले आहेत ज्यांच्यावर तर हनुमानाची विशेष कृपादृष्टी असते त्याच्या राशीबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी हे सांगते की जर तुमची रास या यादीमध्ये नसेल तर हनुमानाची कृपा मिळविण्यासाठी एक उपाय तुम्हाला शेवटी आम्ही सांगणार आहोत.
पहिली रास आहे मेष रास ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीचा हनुमान जी च्या आवडत्या राशी मध्ये समावेश होतो या राशीच्या लोकांवर बजरंग बलीची विशेष कृपादृष्टी असते असं मानलं जातं मेष राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमान जी पूजा करावी असेही सांगितले जात असे केल्याने या राशिच्या लोकांचे आयुष्यातील संकट दूर होतात या राशीच्या लोकांना कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे आणि म्हणूनच मेष राशीच्या लोकांनी बजरंग बलीची सेवा आणि बजरंग बली ची उपासना नक्की करावी.
वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांवर सुद्धा हनुमानाची विशेष कृपा असते मंगळवारी हनुमान जी ची पूजा केल्याने संबंधित व्यक्तीला सर्व कामात यश मिळत एवढेच नाही तर त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक टंचाईचा सामना सुद्धा करावा लागत नाही अशीच एक रास आहे.
सिंह रास ज्योतिष शास्त्रानुसार सिंह रसूदा हनुमान जी ची आवडती रास आहे या राशीच्या लोकांवर त्यांची विशेष कृपा असते या लोकांवर त्यांची नेहमीच कृपादृष्टी असते सिह राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमान जी ची पूजा केल्यास त्यांनासुद्धा कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही तसेच त्यांच्यावर एखादं मोठं संकट आलेला असेल किंवा कुठल्यातरी अडचणीत अडकले असतील तर त्यांनी हनुमानाची उपासना नक्की करावी बजरंग बली सगळ्या समस्येतून त्यांना अलगद बाहेर काढतील.
त्यानंतर ची रास आहे कुंभ रास असं मानलं जातं की कुंभ राशीच्या लोकांवर ही हनुमानाची विशेष कृपादृष्टी असते हनुमान जी च्या कृपेमुळेच कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळत त्यांची आर्थिक समस्या सुटते आणि म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा दर मंगळवारी हनुमानाची पूजा नक्की करावी त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि आर्थिक स्थिती चांगली होते.
तर मंडळी तुमची रास जर या यादीमध्ये नसेल तर काळजी करू नका कृपा मिळवण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे तो म्हणजे रोज मारुती स्तोत्र मारुती स्तोत्र म्हणायला सोपा आहे साधा आहे छोटा आहे ते म्हणार्याच्या पाठीशी बजरंग बली कायम उभे राहतात इतकेच नाही तर तुम्ही दर शनिवारी बजरंग बली साठी उपास ही करू शकता.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news