या 5 राशींचे दुश्मन सुद्धा दोस्त बनणार, तुमची प्रत्येक गोष्ट ऐकणार..

आज आम्ही तुम्हास जोतिष शास्त्रानुसार अशा पाच राशी बद्दल सांगणार आहोत. की जे तुमचे दोस्त बनू शकतील. मित्रानो ग्रह नक्षत्रांची हालचाल बदलत राहते. ज्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकाराचे बदल दिसून येतात.
जोतिष शास्त्र असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या राशीत ग्रह आणि नक्षत्रांची हालचाल योग्य असेल तर आयुष्यात आनंददायी परिणाम मिळतात. परंतु त्यांच्या हालचाली योग्य नसतील तर बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. बदलाव हा निसर्गाचा नियम आहे. तो सतत चालू राहतो. त्याला थांबवणे शक्य नाही. मित्रानो आज आम्ही तुम्हाला अशा राशी बद्दल सांगणार आहोत.
म्हणजे अशा पाच राशी बद्दल सांगणार आहोत. ज्यांचे दुश्मन सुद्धा दोस्त बनणार. आधीच्या वर्षात जो तुमचे दुश्मन होते. छोट्याश्या वादविवाद मधून दोस्तीचा हात सोडून दुश्मन बनलेले आहेत ते आता परत तुमचे दोस्त बनायला येतील. त्यांना कळून चुकले आहे की आपला हात सोडला तर त्यांचे नुकसान होणार आहे. म्हणून ते आता आपल्या समोर दोस्तीचा हात घेऊन परत येणार आहेत.
तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच राशी. मिथुन राशी मित्रानो मुलांमुळे आपली संध्याकाळ खूपच चांगली जाईल. त्रासदायक दिवसांचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हासित व्हा. म्हणजे मुलांसोबत खेळणे, मुलांसोबत आपला time spend करणे. याने आपले मन उल्हासित होईल.
पैश्याची कमतरता कलहाचे कारण बनेल. तुम्हाला तर माहीत आहे. पैश्याविना कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. प्रत्येक गोष्टीत पैसा लागतोच. पैसा नसेल तर घरामध्ये वाद विवाद, प्रॉब्लेम, भांडणे छोटी मोठी होऊ शकतात. अशा स्थितीमध्ये घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला. आणि त्यांचा सल्ला घ्या. सल्ला अशा प्रकारे असू शकतो की आपण कशा प्रकारे आणखी जास्त पैसे कमवू शकता..
कशा प्रकारे आपला फिजुल खर्च थांबवू शकता. अशा प्रकारचा सल्ला तुम्ही आपल्या पारिवारिक लोकांकडून घेऊ शकता. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकां च्या घरी जाण्याचा विचार होईल. प्रेमीला तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. त्याच्याआधीच आपली चूक मान्य करा. आणि त्यांची मन धरणी करा.
आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या लोकांशी जवळीक साधा. जे तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारखे नेहमीच घडत नाही. तुमचा जोडीदार रोमँटिक मूडमध्ये आहे.
कन्या राशी – स्वतः ला क्रिएटिव्ह कामात गुंतून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांतीला घातक ठरू शकते.
ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तू खरेदी साठी दिवस शुभ आहे. तुमचा विश्वास ज्या व्यक्ती वर आहे. अशी व्यक्ती तुम्हाला सत्य सांगणार नाही. मित्रानो पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल..
प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या संवादामुळे तुम्हाला हुरूप येईल या राशीतील व्यावसायिकांना व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरूद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणाव सुद्धा देऊ शकते. नोकरी पेक्षा लोकांना ऑफिसमध्ये इतर गोष्टी पासून ‘वाचण्याची आवश्यकता आहे. प्रवास आनंदी आणि फायदेशीर ठरेल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची तुम्हाला जाणीव होईल.
तुळ राशी- संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यश प्राप्ती होणार आहे. तुम्ही प्रवास करणे, पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. कारण असे काही छोटे छोटे प्रॉब्लेम आपल्या जीवनात येतील जेव्हा तुम्हाला पैशाची गरज भासणार आहे.
आणि तेव्हा तुम्हाला पैसा कोणीच देणार नाही. म्हणजे पैशाची कमतरता तुम्हाला भासणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकांच्या घरी जाण्याचा विचार तुमच्या मनात येईल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा.
आपल्या व्यावसायिन आणि शिक्षणाचा कोणालातरी उपयोग होईल. कुठल्या पार्क मध्ये फिरताना तुमची भेट कोणी अशा व्यक्ती सोबत होऊ शकते ज्यांच्या सोबत तुमचे मतभेद होतील. गेल्या बऱ्याच काळा पासून कामाच्या तणावामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत आहे. पण या सगळ्या तक्रारी आता दूर होतील.
कुंभ राशी- तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा दरवळेल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतः ला थांबवता. ही गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू दे आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आणि मत्सर करू नका..
प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. तुमच्या प्रयत्नामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. तुम्हाला तुमच्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते. ज्या कारणाने तुमचे मन दुखी होईल आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकता. वैवाहिक आयुष्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा असतात. तुम्हाला हे की आता दिसणार आहेत.
मीन राशी – शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळा. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात. त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे..
तुमचा संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसतात. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टी ना समजा. तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात. त्याचा तुम्हाला भविष्यात चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.
जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर रहाल तर गरज पडल्यास तुमच्यासोबत कोणी नसेल. तुम्ही योजना आखण्याआधी जोडीदाराचे मत घेतले नाही तर विपरीत प्रतिक्रिया मिळू शकते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news