जरा हटके

या एका चुकीने आईच्या गर्भातलं बाळ बनतं किन्नर…

अपत्यसुखाचा आनंद हा प्रत्येक पालकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. आईसाठी तिचं बाळ काय आहे याची कल्पना आपण करू शकता. जेव्हा एखाद्या बाळाचं काही दुखतं खुपतं तेव्हा आईला सर्वात प्रथम त्याची वेदना समजते.

आपल्याला हे सांगायची गरज नाही की आपल्या या समाजात न’पुं’स’कत्वाकडे किती घाणेरड्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. परंतु विज्ञानाच्या नुसार असे सांगितले गेले आहे की जेव्हा बाळ आईच्या पोटात असते, तेव्हा कशा प्रकारे आपण याची काळजी घ्यायची आहे.

“कारण, बाळाला जन्म देण्यासाठी, 1 आई तिच्या गर्भात त्या बाळाला 9 महिन्यांपर्यंत ठेवते, ज्यानंतर तिला आपल्या बाळाचं गोंडस रूप पहायला मिळतं आणि तिचं ते बाळ जर जन्मतः किन्नर जन्माला आल्यास त्या आईसाठी ते शाप बनतं.

जेणेकरुन आपल्या बाळाच्या नशिबात न’पुं’स’कतेचं जीवन येणार नाही, अशा प्रकारे आपण ते टाळू शकतो. आपल्या बाळास नपुंसक होण्यापासून कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकतात हे या लेखातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपल्या सर्वांना माहितच आहे की 9 महिने बाळाचा आईच्या पोटातच पूर्ण विकास हा होत असतो. आणि त्याची पहिली पायरी 3 या महिन्यातच असते. असे म्हणतात की जेव्हा महिला गर्भवती असते आणि अशा परिस्थितीत स्त्रीला काही गंभीर आजाराचं निदान होते.

म्हणून तिला उपचार घेण्यासाठी एखाद्या चांगल्या विशेषज्ञाकडे दाखवावे लागते. अशातच डॉक्टरांच्या कडून काही औषधांचा चुकीचा किंवा हे ‘वी डोस दिला जातो, ज्याचा थेट परिणाम गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर होत असतो.

गर्भ’वती असताना 9 महिन्यांपर्यंत, बाळाला आईच्या पोटातून अन्न पाणी हे मिळत असते, जे जे आई खाते व पि’ते ते सर्व बाळाला आ’ईच्या गर्भा’त असताना मिळतं. परमेश्वराने तशी योजना आखलेली आहे. अशा परिस्थितीत कोणतेही जड औषध घेणे बाळासाठी हा ‘नि’कारक ठरू शकते.

जर एखाद्या गर्भवती महिलेस गंभीर आजार झाला असल्यास आणि औषधांचा एखादा भारी डोस घेतला असेल तर त्याचा थेट परिणाम हा तिच्या न जन्मलेल्या बाळावर होतो आणि म्हणूनच ते बाळ एक नपुंसक म्हणून जन्माला येते..

असे म्हटले जाते की त्या औषधांमुळे बाळाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि त्याच्या शरीराचे काही अ’ व ‘यव किंवा भा’ग अ’क्षरश: ज’ळ’ तात किंवा नष्ट होतात, ज्यामुळे ते बाळ कि’न्नर रू’प धारण करतं किंवा कुणाच्यातरी चुकांमुळे ते त्याला मिळतं.

किंबहुना हे आई आणि वडिलांच्या संप्रेरकांवर (हार्मोन्स) देखील अवलंबून असतं, परंतु औषधांचा परिणाम गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावरही होतो. म्हणूनच येथे सांगावसं वाटतं की आपण गर्भवती असल्यास, कोणतेही औषध घेण्यापूर्वी, एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

जरी त्या डॉक्टरांवर विश्वास नसेल तर, किंवा डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर तुमचा विश्वास नसेल तर नक्कीच सेकंड ओपिनियन म्हणून एखाद्या चांगल्या डॉक्टरांना भेटा, आणि मगच ते औषध घ्या. अन्यथा, त्याचे काही न’ का ‘रात्मक परिणाम सुद्धा होऊ शकतात… ज्यांची भरपाई एका जीवाला आयुष्यभर द्यावी लागणार आहे…

कधीकधी अ’न’पेक्षित ग’र्भधारणेमुळे काही महिला डॉक्टरांच्या स’ल्ल्याशिवाय ग’र्भ’पा’तासाठी औषधोपचार घेतात, ज्याचा कधी- कधी उलट परिणाम होतो.

आणि गर्भाशयात वाढणाऱ्या त्या बाळाला काही होत तर नाही पण काही कारणवश त्या बाळाचा अवयव वि’क’सित होत नाही आणि मग ते बाळ किन्नर म्हणून जन्मला येते. म्हणून, कोणतंही औषध घेण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाहीतर आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button