या कारणांमुळे.. मिळत असतो कुत्र्याचा जन्म.!!

मित्रांनो, या मानवी जीवनात आल्यानंतर जरी जन्म आणि मृ’त्यू आपल्या हातामध्ये नसला, तरीही आपल्याला ईश्वराकडुन मिळालेल्या या जीवनाचे सा’र्थक कसे करायचे, कसे वागायचे हे तरी मानवाच्याच हातात आहे. त्याचबरोबर, असे कोणते क’र्म आहे जे केल्यामुळे मनुष्याला कुत्र्याचा जन्म प्राप्त होत असतो, यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये काही पु’राणकथा सांगितल्या गेल्या आहेत.
या कथेनुसार, एकदा प्रभू श्रीराम आपल्या दरबारात बसलेले असतांना, त्यांच्या दारावर एक कुत्रा येऊन र’डू लागला. मग श्रीरामांनी आपल्या दू’ताला पाठवून, त्या कुत्र्याला हाकलून लावले . असेच दुसऱ्या दिवशीही झाले, तो कुत्रा दारात येऊन खुप र’डू लागला, मग श्रीरामांनी आपल्या दू’ताला सांगून कुत्र्याला हा’कलून लावले.
मग पुन्हा तिसऱ्या दिवशी सुद्धा तसेच घडल्यावर, प्रभू श्रीरामांनी आपल्या दू’ताला त्या कुत्र्याला घेऊन यायला सांगितले. त्यावर तो दू’त त्या कुत्र्याकडे जाऊन त्याला म्हणाला की, तुला प्रभुंनी आत बोलावले आहे. त्यावर त्या कुत्र्याने सांगितले की, माझा जन्म नि’च यो’नीत झाला असल्याने, मी मंदिर, यज्ञ, होम होण्याची जागा, तुळशीची बाग, गोशाळा, पवित्र तीर्थस्थान, स्वयंपाक घर, याशिवाय अं’घोळ करायच्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जाऊन भगवंतांना, मला स्वतः येऊन मला भेटावे, असा आग्रह करावा.
मग त्या दू’ताने सर्व गोष्टी भगवान श्री राम यांना सांगितल्या. मग थोड्या कालावधीने भगवंत स्वतः कुत्र्याकडे येऊन, त्याला त्याच्या र’डण्यामागील कारण विचारले असता त्याने भगवंतांना सांगितले की, मी काहीही न करता एका सं’न्याशाने मला दगड फेकून मा’रला आणि माझा पाय मोडला. मग त्यावर प्रभुंनी त्या सं’न्याशाला बोलावून, त्याला कुत्र्याला दगड मा’रण्याचे कारण विचारले असता तो संन्याशी म्हणाला की, भगवंत मी माझी भिक्षा मागून परत जात होतो.
दुपारची वेळ होती, मला खूप भूक लागली होती, मी भिक्षा ग्रहण करणार होतो तेव्हाच या कुत्र्याने माझ्या भिक्षेला स्प’र्श केला म्हणून मी रा’गाने त्याला घाबरवण्यासाठी त्याच्या दिशेने दगड भिरकावला तर तो त्याच्या पायाला लागला व त्याचा पाय मोडला. त्यात माझी काय चूक आहे. हे सर्व ऐकून झाल्यावर, भगवंत म्हणाले, हा कुत्रा अ’ज्ञानी जीव असल्याने, त्याला अन्न पाहून ते खाण्याची इच्छा झाल्यामुळे तो तिथे आला.
यामध्ये सर्व चुक तुमची आहे कारण तो अज्ञानी आहे, परंतु तुम्ही तर ज्ञानी आहात आणि तुम्ही जाणून बुजून दगड मारून त्याला दु’खापत केली, म्हणून तुम्ही दं’डास पात्र आहात पण यामध्ये तुम्ही माझे काही वाईट केले नसल्याने, मला तुम्हाला शि’क्षाही देण्याचा अधिकार नाही. पण हा कुत्रा तुम्हाला शि’क्षा देईल. मग प्रभुंनी त्या कुत्र्याला विचारले असता, कुत्र्याने सांगितले की, भगवंत या सं’न्याशाला एखाद्या शिव मंदिराचा महंत करावे.
हे त्या कुत्र्याचे म्हणणे ऐकुन, त्या संन्याशाला सुंदर वस्त्र दिली गेली, तसेच त्यांच्या गळ्यात चंदनाच्या माळा घातल्या, आणि त्याला पालखीत बसवून वाजतगाजत एका महादेवाच्या मंदिरात नेऊन महंत प’द दिले. यावर त्या महंताला वाटले की, कुत्र्याने मला किती छान शि’क्षा दिली आहे. त्या कुत्र्याने तर मला भगवंतांच्या मंदिराचा महंत करून टाकले मी सं’न्याशाचा महंत झालो, या गोष्टीवर तो खूप आनंदी झालं. मग प्रभू श्रीराम दरबारात परत येताना, त्यांना दू’तांनी विचारले की, त्या कुत्र्याने त्या सं’न्याशाला शि’क्षा न देता मंदिराचा महंत का केले
ही शि’क्षा नसुन त्याच्या भाग्याची गोष्ट आहे. त्यावर भगवंतांनी त्या दू’ताला सांगितले की, तू याचे कारण तुम्ही कुत्र्याला जाऊन विचारा. त्यावर दू’ताने कुत्र्याला विचारले की, तुला दु’खापत करून ही तू त्या सं’न्याशीला त्रास होईल अशी शि’क्षा न देता, त्याला आनंद होईल अशी शि’क्षा का बरं दिली. त्यावेळी कुत्र्याने सांगितले की, शेतीतुन उत्पन्न झालेल्या अन्नधान्याची रा’खण करणारा तसेच महादेवाचे मंदिर, मठ, उद्यान याचा अधिपती, याशिवाय अ’नाथ महिला व बा’लकांचे ह’रण करणारा, शि’व्याशाप देणारा, गाय, ब्राह्मण तसेच महादेवांना अ’र्पण केलेल्या धनाचे अ’प’ह’र’ण करणारे, अन्याय करणारे आणि इतरांचे ध’न लु’बाडणारे, चो’री करणारे, वा’ईट का’र्य करून अधिक धन धान्य साठवून ठेवणारे, हे सर्व मे’ल्यानंतर पुढील जन्मात कुत्र्याच्या रुपात जन्म घेतात.
आणि हे एक क’टुस’त्य आहे. त्याने सांगितले की, तो कुत्राही मागच्या जन्मात एका मठाचा महंत होत. म्हणून त्या सं’न्याशाला त्याचे फ’ळ मिळावे म्हणूनच हे प’द दिले आहे, नंतर त्या सं’न्याशाने महादेवाच्या मंदिरात महंत म्हणून काही पा’पक’र्मे केली, त्यावर त्या क’र्मामुळे त्याला पुढील जन्मात कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद