या राजयोगांमुळे या 4 राशींना अचानक धनलाभ होणार.. करिअर आणि व्यवसायात मिळणार प्रचंड यश..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलणारा आणि कर्माचा कारक शनी कुंभ राशीत आहेत. शनि वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. मूलत्रिकोण, परिवर्तन राजयोगामुळेही 4 राशींना अचानक धनलाभ होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीनुसार काही योग आणि राजयोग तयार होतात. काही योग अतिशय शुभ असतात तर काही योग हे जाचकावर अनेक संकट घेऊन येतो. तब्बल 30 वर्षांनंतर शनि कुंभ राशीत वक्री झाला आहे. शनीच्या प्रतिगमी गतीमुळे मूलत्रिकोन राजयोग सुरु झाला आहे. या राजयोगामुळे 4 राशींवर अचानक धनवर्षावर होणार आहे.(Rajyog 2023 Multrikon Yog Adhi Yog)
‘या’ राशींवर होणार धनवर्षाव.!!मेष रास (Aries) शनीची प्रतिगामी स्थिती ही मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत घरात पोहोचणार आहे. प्रगती आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळणार आहे.
वृषभ रास (Taurus) वृषभ राशीच्या जाचकच्या आयुष्यात या राजयोगामुळे महत्त्वाचे बदल घडून येणार आहे. मनासारखी नोकरी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार आहे. (Rajyog 2023 Multrikon Yog Adhi Yog) व्यवसायात नवीन करार भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मिथुन रास (Gemini) या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. या राशीवर शनीची विशेष कृपा असणार आहे. कामाच्या ठिकाणी फायदा होणार आहे. परदेशात जाण्याचा योग आहे. जुन्या आजारातून बरं वाटणार आहे.
सिंह रास (Leo) मूल त्रिकोण राजयोग हा सिंह राशीसाठी आर्थिक लाभ होणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. (Rajyog 2023 Multrikon Yog Adhi Yog) त्यामुळे धनलाभाचे अनेक मार्ग उघडणार आहे. व्यावसायिकांना सर्वाधिक उत्तम काळ ठरणार आहे.
अधि योग (Adhi yoga) – अधि योग हा एक वैदिक योग आहे. जेव्हा कुंडलीतील चंद्रापासूनच्या सहाव्या, सातव्या आणि आठव्या घरात गुरु, शुक्र आणि बुध हे तीन ग्रह येतात तेव्हा अधि योग तयार होतो. या राजयोगामुळे जाचकाच्या आयुष्यात आनंदच आनंद असतो.
चंद्राधि योग (Chandradhi Yog) जेव्हा कुंडलीत गुरु, शुक्र आणि (Rajyog 2023 Multrikon Yog Adhi Yog) बुध चंद्रापासून सहाव्या किंवा आठव्या घरात असेल तेव्हाला अधि राजयोगाला चंद्राधी राजयोग असं म्हणतात. या राजयोगामुळे यश आणि नेतृत्त्व गुण दिसून येतात.
परिवर्तन राजयोग – हा देखील एक अतिशय शुभ योग आहे. कुंडलीत जेव्हा दोन ग्रह एकमेकांशी देवाणघेवाण करतात त्याला परिवर्तन राजयोग जुळून येतो. हा योग फक्त जन्मपत्रिकेतच दिसून येतो.
ज्या जाचकाच्या जन्मपत्रिकेत हा राजयोग असेल तर त्याची कुंडली शक्तिशाली असते असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. या राजयोगामुळे (Rajyog 2023 Multrikon Yog Adhi Yog) धनसंपदा आणि प्रतिष्ठा लाभते. आयुष्यात भौतिक सुख आणि समृद्धी राहते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद