राशिभविष्य

या 3 राशींच्या स्त्रिया म्हणजे कडकलक्ष्मी, तुमची रास देखील आहे का यात? बघा.

नमस्कार मित्रांनो, राशीनुसार माणसाचा स्वभाव ठरतो. आणि त्यानुसार तीन राशींच्या स्त्रिया अर्थात तीन राशींच्या महिला, तीन राशींच्या मुली या अगदी कडक लक्ष्मी असतात अस म्हटल जात. म्हणजे काय तर त्या स्वभावाने अतिशय तापट, शिस्तशील, वक्तशीर अशा असतात. आणि जर का त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर समजून जा समोरच्याच काही खर नाही. त्यांच्यापुढे घरातल्या कुणातही काहीही चालत नाही. घरातल्यांना त्यांच्यापुढे माघारही घ्यावीच लागते.आणि या राशी मध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास.

मेष राशी- स्त्रियांच वैशिष्ट्य म्हणजे या अन्याय सहन करत नाहीत. आणि कोणावरही अन्याय होऊ सुद्धा देत नाहीत. जर यांच्यासमोर काही चुकीच घडत असेल, तर त्या आवाज उठवल्याशिवाय राहत नाहीत. मेष राशीच्या महिलांना कडकलक्ष्मी म्हणण्या च कारण म्हणजे या स्वभावाने तापट महत्वकांक्षी तर असतातच पण त्याचबरोबर कर्तबगार लढवय्या वृत्तीच्या सुद्धा असतात. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे या स्वतंत्र विचार करणाऱ्या असतात. त्यांना स्वतःची अशी मत अस तात. आणि त्या त्यांच्या मतांवर ठाम सुद्धा असतात ठामपणे स्वतःची मत मांडतात सुद्धा.

सिंह रास- सिंह राशीच्या स्त्रिया या स्वभावाने कठोर अस तात. कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या असतात. बोलाय लाही अतिस्पष्ट असतात. सिंह राशीच्या स्त्रियांच्या स्वाभिमानी पण निश्चयी असतात. यांच्यात प्रचंड आत्मविश्वास अस तो. समोरच्यावर अधिकार गाजवण्या ची यांना सवय असते. पण यांच्यावर मात्र अधिकार गाजवलेल्या यांना अजिबात चालत नाही. यांचा हेतू शुद्ध असतो पण पद्धत वृक्ष असते. यामुळेच समोरच्या व्यक्तीला या शिष्ट वाटू शकतात. या राशीच्या स्त्रियांकडे लपवाछपवी हा प्रकार नसतो. जे आहे ते तोंडावर आणि म्हणूनच समोरच्याला यांची थोडीशी धडकी भरते. कारण स्पष्ट वक्तेपणाच्या नादात या काय बोलून जातील सांगता येत नाही.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या स्त्रियांकडे चुकीला माफी नाही. हे आधीच लक्षात घ्यायच. आणि म्हणून तर कडकलक्ष्मीच्या या यादीत यांचाही नंबर लागतो. वृश्चिक राशीच्या स्त्रियांचा व्यक्तिमत्व अतिशय गुंता गुंतीच असत. या बोलायला पटकन असतात. आणि स्वभावाने हट्टी असतात. त्यांना जे हव आहे ते मिळवण्यासाठी साम- दाम-दंड-भेद सगळी हत्यार वापरतात. हेकेखोर तर त्या असतातच तापटही असतात. पण काहीश्या भांडखोर सुद्धा असतात. हे सुद्धा त्यांना मान्यच करावे लागेल.

कष्टाळू असल्या तरीसुद्धा त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर मात्र हाहाकार करून सोडतात. घरातल्या सगळ्यांनाच आपल्या ताब्यात ठेवण्याचा यांचा प्रयत्न असतो. पण यांना मात्र कुणाच्याही ताब्यात राहायचं नसत. कारण या सुद्धा स्वभावाने स्वतंत्र वृत्तीच्या असता त. पण समोरच्याला तेवढा स्वातंत्र्य देण्याची मात्र यांची तयारी नसते. इतकच काय पण समोरच्याच्या भावनांचा या फारसा विचारही करत नाही. मग मित्रांनो तुमच्या घरात किंवा ओळखीत आहे अशी कडकलक्ष्मी का असेल तर आम्हाला नक्की सांगा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button