या ठिकाणी गुपचूप ठेवा गाईच्या पायाखालची मुठभर माती, सर्व स्वप्ने होतील पूर्ण..!

मित्रांनो, गाईच्या पायाखाली जी माती असते, ती माती अत्यंत पवित्र समजली जाते. आज या मातीचा एक उपाय आपण बघणार आहोत. हा उपाय आपण केल्यानंतर जी’वनामधे सुख संपत्तीमध्ये वाढ होईल. संसारी वैवा’हिक सुख आहे, यामध्ये वाढ होईल. ज्याच्या जी’वनामध्ये विवा’हाच्या सम’स्या आहे, वि’वाह जुळत नाही, त्यांनी हा उपाय अवश्य करावा. ज्यांचा विवा’ह झाला आहे, परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही.
त्यांना संतान प्राप्ती होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. ज्या घरातील गृहलक्ष्मीला त्रा’स सहन करावा लागतो. मग तो शारी’रिक त्रा’स असेल किंवा मान’सिक त्रा’स असेल, तर त्या घरातल्या अशा महिलांनी सुद्धा हा उपाय नक्की करा. शारी’रिक आणि मान’सिक त्रा’स पासून त्यांची सुटका होईल. ज्या लोकांकडे पैश्याची कमी भरपूर आहे, ते लोक भरपूर पैसा कमावतात, मात्र पैशाचा उपभोग घेता येत नाही.
अस म्हणतात ज्या घरासमोर दररोज गाय हंबरते, त्या घरामध्ये सुख शांती राहते. काहीजण शहरात राहतात. गाईंचे पालन करणे त्यांना शक्य होत नाही. त्यावेळेस अशा अनेक संस्था आहेत, ज्या गोमातेचे पालन करतात. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देणगी देऊ शकता. आठवड्यातील कोणत्याही तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्या दिवशी जर एकादशी असेल, तर मात्र अतिशय उत्तम. कारण या दिवशी केलेला हा उपाय अतिशय शुभ फळ प्राप्त करून देते.
आपण आपल्या घराजवळ असलेल्या कोणत्याही गोमातेजवळ जायचं आहे. जाताना आपल्याला आपल्या हातामध्ये घरांमध्ये जी आपण भाकरी बनवतो, ती घेऊन जायच आहे. घरातील गृहिणीला सांगायचं की पहिली भाकरी बनवत आहेस, ती गोमातेच्या नावाने बनव. लक्षात घ्या गृहिणीच्या मनामध्ये सुद्धा गोमातेबद्दल आदर असणे गरजेच आहे म्हणजे असं व्हायला नको की, तुम्ही म्हणता मी गायीसाठी भाकर घेऊन जाणार आहे.
आणि तुमच्या घरामध्ये जी पत्नी आहे, ती ते द्यायला तयार नाही. असं न होता तिच्या मनामध्ये देखील गाईबद्दल आदर असावा. आपण गोमातासाठी जी भाकरी बनवत आहोत. अशी शुद्ध भावना त्या महिलेच्या मनामध्ये असावी. आता ही पहिली बनवलेली भाकरी जी आहे, ती तुम्हाला घ्यायची आहे आणि उजव्या हाताने त्या गोमातेला चारायची आहे. गोमाता ही भाकरी खात असेल, तेव्हा तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचा आहे.
आणि त्यानंतर मनोभावे तिच्यासमोर हात जोडायचे आहे. आपल्या जी’वनातील ज्या काही स’मस्या आहेत. त्या सर्व समस्या तिच्यासमोर बोलून दाखवायचे आहे. नंतर त्या गोमातेच्या कोणत्याही पायाखालची केवळ मूठभर माती तुम्हाला घ्यायची आहे. ही माती खूप पवित्र माती असते, हा उपाय करताना आपल्या मनामध्ये कोणतीही शंका नसावी. ही माती घेऊन आपण आपल्या घरी यायच आहे. घरी आल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर खूपच छान.
आता त्या गंगाजलमधे मातीचा चिखल बनवायचा आहे. जर तुमच्या घरात गंगाजल नसेल, तर कुठल्याही नदीचे पाणी घ्या, तुम्ही शुद्ध जल वापरू शकता आणि त्याचा चिखल बनवायचा आहे. चिखल झाल्यानंतर त्याचे जेवढे होतील, तेवढे छोटे गोळे करायचे आहे आणि हे गोळे तुम्हाला सुकवायला ठेवायचे आहे. रात्री झोपताना ज्या व्यक्तीच्या जी’वनामध्ये ह्या सम’स्या आहे. त्या व्यक्तीच्या उशा खाली किंवा बेड खाली आपण हे ठेवायचे आहे.
एखादा पेपर प्लास्टिक मध्ये तुम्ही ते ठेऊ शकता. शक्यतो प्लास्टिकचा वापर तुम्ही करू नका आणि तिथे तुम्ही वर्तमानपत्रात वापर शक्यतो करा. सफेद रंगाचा कोरा पेपर असेल, तर त्यासाठी उत्तमच आहे आणि दुसर्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्नान करायचे आहे. देव पूजा करायची आहे आणि नंतर घराजवळील एखादा पिंपळाच वृक्ष असेल, तर त्याच्याकडे जायचं आहे. जाताना तांब्यात जल घेऊन जायचं आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद