अध्यात्मिक

या ठिकाणी ठेवा दही भाताचा नैवेद्य तुमच्या साडेसाती कटकटी दूर होतील, आणि रात्रीतून करोडपती होण्याची संधी मिळेल..!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आज कालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण आपापल्या आयुष्य आपल्या परीने जगत असतो परंतु त्यासाठी प्रत्येक जण हा पैसे कमवण्यासाठी धावत असतो सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पैशाचा विचार करत असतो. कारण जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पैसा.

बरेच जण म्हणतात पैसा हा सर्वस्वी नाही परंतु ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे तेच असं म्हणू शकता आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस पैसा हा सर्वस्वी नाही असं म्हणू शकत नाही कारण की पैशाशिवाय कुठलेही गोष्ट विकत घेणे हे शक्य नसते. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पैसा संदर्भात असा काय उपाय सांगणार आहोत तो केल्यावर तुम्हाला बघा पैसा मिळेल तसेच तुमच्या दारिद्र्य व आर्थिक संकट दूर होईल. चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो, घरात या ठिकाणी ठेवा दहीभात तुमच्या इडा पिडा सर्व दूर होतील. मित्रांनो, जर तुमच्या घरात रोज भांडणे होत असतील, तुमच्या घरात सतत काही ना काही वाद-विवाद कुरकुर होत असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात देवी लक्ष्मी राहत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर आपण ही पीडा समस्या व आर्थिक संकट दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय करू शकतो. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वप्रथम दही जर तुम्ही घरीच दही तयार करत असाल तर उत्तमच आणि दुसऱ्या म्हणजे तांदूळ मित्रांनो तांदूळ तर प्रत्येकाच्या घरात असतोच.

मित्रांनो, आपल्या घराच्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या अदृश्य व नकारात्मक शक्ती वावरत असतात आपल्या घरावर तसेच आपल्या घरातील सदस्यांवर कळत नकळत या अदृश्य शक्तींचा वाईट परिणाम होत असतो. या शक्तींच्या प्रभावामुळे आपल्या घरात नेहमी अडचणी तसेच संकट येत असतात.

मित्रांनो कधी कधी आपल्या घरात खूप पैसा आहे तोपर्यंत तो लगेच हिरावून घेतला जातो म्हणजे तोंडापर्यंत आलेला घास आपल्या हातातून निसटून जात असतो. मित्रांनो अशा घटना वारंवार घडत असतात मित्रांनो या गोष्टीं मागे दृश्य व अदृश्य शक्तींचा हात असतो.

मित्रांनो, या अदृश्य शक्तींना खुश ठेवावे लागते त्यांना शांत करावे लागते तर यासाठी आपल्या वास्तुशास्त्रात, सामुद्रिक शास्त्रात बरेच उपाय सांगितले आहे. त्यापैकी एक उपाय आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ताजे दही व तांदळाचा भात घ्यायचा आहे. तसेच भात हा मऊ असावा.

त्यानंतर आपल्याला दही व भात एकत्र करून घ्यायचा आहे तसेच यांचे एकत्रित मिश्रण आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे. तुम्ही दिवसातली कोणतीही वेळ निवडू शकतात परंतु हा दहीभात ठेवताना तुम्ही कुत्र, मांजर किंवा कुठलाही इतरत्र प्राणी ते सहज खाऊ शकेल याची काळजी घ्यायची आहे.

मित्रांनो, जर तुमचा दैवत कुठल्याही प्राण्यांनी किंवा पक्षाने खाल्ला किंवा पूर्ण संपवला तर समजून जावे की तुमच्या घरात संकट आहे दोष आहेत आणि जर त्या प्राण्यांनी तो दही भात संपवला नाही तर समजून जावे की तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचा दोष किंवा पीडा नाहीये. मित्रांनो शक्यतो दही ही गाईच्या दुधापासून बनलेली असावी.

कारण शास्त्रानुसार गाईला कामधेनु किंवा गोमातेचा दर्जा दिला जातो आणि व गोमातेच्या दुधात इतकी शक्ती असते की घराबाहेरील प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष शक्तींना सुद्धा ते मात देऊ शकते प्राण्यांच्या रूपात आपण कुठलेही बळी न देता अदृश्य शक्तींना खुश करून शकतो.

मित्रांनो हा उपाय करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या घरात मांसाहार होणार नाही तसेच आपल्या हातून कुठल्याही प्राण्याचा बळी दिला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसचं मित्रांनो, हा उपाय केल्यावर काही दिवसांतच तुम्हाला कळेल की तुमच्या घरातील त्रास कमी होणार आहे. तसेच तुमच्या पैसा संबंधित अडचणी देखील हळू हळू दूर होतील. जोपर्यंत तुमचं त्रास कमी होत नाही तोपर्यंत रोज हा उपाय करायचा आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button