शनिवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला ही 1 गोष्ट , सर्व इच्छा पूर्ण होतील..
शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाला समर्पित असतो. शनिदेवाला न्यायाचा देवता असे म्हटले जातं. शनिदेव सर्व कर्मांचा हिशेब ठेवत असल्याने सांगितले जाते. तसेच या कर्मानुसार ते फळ देतात. कुंडलीमध्ये शनि दोष, महादशा, साडेसाती असल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
जर कुठल्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न झाले तर, ते त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची समस्या येऊ देत नाही. व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळत. ज्योतिष शास्त्रानुसार, जे लोक चांगले कर्म करतात ,यांच्यावर शनिदेवाचा अशुभ परिणाम होत नाही. शनिदेव हे न्यायाचे देवता असल्यामुळे ते मनुष्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा देत असतात.
त्यामुळे शनिवार हा भगवान शनि महाराज यांना समर्पित केलेला वार मानला जातो. त्यामुळे या शनिवारी केलेले छोटे छोटे उपाय शनिदेवाला प्रसन्न करतात. शनि देवाचे वाहन म्हणजे काळा कुत्रा होय. या काळ्या रंगाचा कुत्र्याला शनि देवाचे वाहन आहे. शनिवारी तुम्ही कोणत्याही काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही एक वस्तू जर आपण खाऊ घातली तर शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात
आणि आपल्या कुंडलीमध्ये जो ग्रह अशुभ स्थानी असेल,तो शुभ होईल आणि भगवान शनिदेवाची कृपा होण्यास सुरुवात होईल..कारण हे अशुभ स्थानी असलेले ग्रह आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतात. विशेष शनि आपल्या कुंडलीमध्ये जर अशुभ स्थानी असेल, तर घरामध्ये आजारपण येणं, नोकरी, उद्योगधंद्यांना न चालनं किंवा घरामध्ये गरिबी येण अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
मग अशावेळी काळ्या कुत्र्याला खाऊ असलेली ही छोटीशी वस्तू आपल्या कुंडलीमध्ये शनीची गती वाढते आणि लवकरात लवकर शनीची साडेसाती पासून आपला मुक्तता होते. तर त्यांनी आपल्या घरामध्ये सुख शांती लागते, तर आपण आपण जाणून घेऊया की शनिवारच्या दिवशी आपण काळ्या रंगाच्या कुत्र्याला नेमकी ही विशेष गोष्ट खाऊ घालायची आहे.
या दिवशी पहिली भाकरी चपाती असे आपल्या किचनमध्ये तयार आहे की, आपण गोमातेसाठी बाजूला काढून ठेवायचे आहे आणि शेवटची चपाती आहे ती, शेवटची भाकरी आपण बनवणार आहे, ते आपण काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची आला आणि तेव्हा ती भाकरी किंवा चपाती खावी लागेल, तेव्हा आपल्याला एक छोटा मंत्राचा जप देखील म्हणायचं आहे.
तो मंत्र कुत्रा भाकरी खात असताना आपलं करायचा आहे. हा मंत्र सोपा आणि साधा आहे. तो मंत्र म्हणजे,
“ओम ब्रह्म कालभैरवाय नमः”
“ओम ब्रह्म कालभैरवाय नमः”
या मंत्राचा शक्य तितक्या लवकर करायचा आहे.
जोपर्यंत कुत्रा ती भाकरी खात आहे, तोपर्यंत या मंत्राचा जप आणि भाकरी खाऊन झाल्यानंतर आपल्याला घरी परत जायचं आहे. तर प्रत्येक शनिवारी आपण हा उपाय केला, तर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील शनीची पीडा आहे, नक्कीच दूर होतील.याचबरोबर घरी परत येतांना आपल्याला त्या कुत्र्याला मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे की, आमच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील तर सर्व समस्या दूर कर आणि आमच्या जीवनात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहू दे. अशी आपल्याला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद