अधिक महिन्याचा पौर्णिमेला करा, नैवद्य घरात लक्ष्मीचे आगमन होईल, कधीच लक्ष्मी जाणार नाही..
बऱ्याचवेळा आपल्याला समजत नसत किंवा माहिती नसते की आपलं नेमकं कुठं चुकतंय ज्यामुळे आपल्या कार्यात अडथळे येतात, ज्यामुळे वारंवार त्रास होतो. गर्भदोष, वास्तुदोष हे आपल्याला बाधित होतात. ज्यामुळे आपण घरी किंवा बाहेर ही कामे मंगळवारी करणे टाळावे. यामुळे आपल्याला बराच लाभ होईल कारण त्या विशिष्ट गोष्टी त्याच वेळी केल्याने घरातील सुख, समृद्धी टिकून राहते. मंगळवार हा एक विशेष दिवस मानला जातो. हा दिवस मंगळ ग्रहाला समर्पित आहे. या दिवशी पवनपुत्र हनुमान जिंची पूजा केली जाते.
ज्या व्यक्तीच्या आयुष्यात मंगळ, राहू, केतू, शनी चा दुष्प्रभाव आहे त्यांनी हनुमान जिंची पूजा केली जाते. ज्यांना खूप अपयश येतंय, खूप मेहनत घेऊनही काही उपयोग होत नाही, सतत अडचण, आजारी असणे,
अशा वेळी हनुमान जिंची पूजा करावी व हनुमान चालीसा पाठ करावा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा ज्यामुळे तुम्हाला शांती भेटेल व आयुष्यात सुख येईल.तसेच तिथे जाऊन हनुमान चालीसा वाचा. मंगळवारी कधीही, चुकूनही दाढी करू नये किंवा केस कापू नये, कारण हा दिवस ब्रम्हचर्य म्हणून पाळला जातो त्यामुळे तुम्ही जर ही गोष्ट नाही केली तर तुमचा स्वभाव चिडचिडा होणार नाही.
ज्यांच्या कुंडलीत मंगळ आहे त्यांनी मंगळवारी मद्य, मांस सेवन नाही केलं पाहिजे. तसेच मंगळवारी मिठाचे सेवन देखील करू नये. कारण मंगळ हा उग्र ग्रह आहे यादिवशी अशा दूषित जेवणाच सेवन करणे टाळावे.
मंगळवारी शृंगाराचे सामान म्हणजेच स्त्रीधन खरेदी करू नये ज्यामुळे वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते. तसेच पती पत्नी मधील वाद वाढतात. मंगळवार हा मोठया भावाशी सुद्धा संम्बधित मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपल्या मोठया भावासोबत वाद करू नयेत.
तसेच या दिवशी मासे खरेदी करू नयेत व खाऊ सुद्धा नयेत ते वर्ज्य मानलं आहे. तसे केल्यास घरातील पैसा हा पाण्यासारखा खर्च होतो. व आपल्या हातात थोडे सुद्धा पैसे राहत नाहीत.
मंगळवारी कोणतेही काळे वस्त्र खरेदी करू नये तसेच ते परिधानही करू नये त्यामुळे मंगळ दोष आणखीन वाढतो. त्यामुळे असे करू नका. शक्यतो यादिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यास हा दोष कमी होऊ शकतो.
मंगळ देवता युद्ध देवता मानली जाते त्यामुळे या दिवशी सुरी, चाकू, कात्री चुकूनही खरेदी करू नका. तसेच मंगळवारी दारात लाल रंगाचे कुत्रा किंवा गाय आल्यास आपले भाग्य उजळते.
तसेच त्यांना भाकरी घातल्यास आपले दोष कमी होतात. स्टील अथवा लोखंडी सामान चुकूनही खरेदी करू नका, , असे केल्याने त्यावेळी आपल्या घरात कलह वाढतात व वाद खूप होतात.
मंगळवारी शक्यतो पैसे उधार देऊ नयेत. तसेच पैशांचे व्यवहार शक्यतो मंगळवारी करू नयेत. या दिवशी कर्ज घेतल्यास ते चुकवण्यात अथवा फेडण्यासाठी खूप अडचणी येतात व कितीही फेडायची इच्छा असली तरीही आपण ते कर्ज फेडू शकत नाही…तसेच या दिवशी कोणाकडून उसने पैसे घेऊ पण नका, त्यामुळे विलंब होतो व इच्छा असूनही तुम्ही ते पैसे परत करू शकत नाही. गरिबी येते.
मंगळवारी या वस्तू खरेदी केल्यास तुमचे कुंडली दोष अजूनच वाढतील व त्यामुळे तुम्ही नेहमी अपयशी बनाल. कारण आपलं शास्त्र ज्या गोष्टी सांगते त्या खूप महत्वाच्या असतात. आपल्या जीवनावरती ग्रहांची बारीक नजर असते जे शुभ अथवा अशुभ फळ देतात.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद