अधिकमासाचे हे ५ उपाय, 1 जरी केला तरी सर्व मनासारखं होईल!

0
अधिकमासाचे हे ५ उपाय, 1 जरी केला तरी सर्व मनासारखं होईल!

अधिकमासाचे हे ५ उपाय, 1 जरी केला तरी सर्व मनासारखं होईल!

शास्त्रानुसार मानवी शरीर हे जल, अग्नी, आकाश, वायु आणि पृथ्वी या पंचमहाभूतांनी बनले. या पाच गोष्टींचा समतोल साधला तर माणूस आपला जीवन सुरळीत पणे चालू शकतो. धार्मिक ग्रंथा मध्ये सांगितले गेले आहे की अधिक मासा मध्ये पूजा चिंतन आणि ध्यान या पाच गोष्टींचा समतोल निर्माण करतात.

ज्या मुळे मनुष्या ला शारीरिक, सुख आणि प्रगती प्राप्त होते आणि त्या मुळेच दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास हा विशेष महत्त्वा चा असतो. आता अधिक महिना सुरु आहे आणि हा अधिकमास.परत तीन वर्षानंतरच येणार आहे म्हणून यंदाच्या अधिकमासात हे पाच उपाय तुम्ही नक्की करून पहा. ज्या मुळे तुमचे सगळे त्रास संपुष्टात येते कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊ यात.

दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास हा भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना पूजा आणि भक्ति च्या दृष्टिकोना तून अधिक मास अत्यंत पवित्र मान ला जातो असं मान लं जातं की जो अधिक महिन्यात भगवान श्री विष्णू ची पूजा करतो.

त्याला जीवंत असताना कधीही पैशा ची कमतरता भासत नाही. शिवाय मृत्यू नंतर त्याला स्वर्गात स्थान मिळते. यासाठी पहिला उपाय तो श्रीहरी विष्णुंच्या सोड चार पूजेचा शोध. चार पूजा म्हणजे काय? तर श्री हरि विष्णू ची 16 प्रकारे पूजा करणं हे 16 प्रकार कोणते तर ध्यान करणे, प्रार्थना करणे, आसन पद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, दक्षिणा, जल आरती, मंत्र, पुष्पांजली.

प्रदक्षणा नमस्कार आणि स्तुती अशाप्रकारे श्री. हरि विष्णू जी सोड चार पूजा करावी. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष पाठा चं पठण कारण या महिन्यात श्रीमद्भगवद्गीता पुरुषोत्तम महात्म्य, विष्णु सहस्त्रनाम स्त्रोत पठण, श्री रामकथा पठाण आणि गजेंद्र मोक्ष कथा यांचा पठण करावं. विशेषता, श्रीमद् भागवत कथा किंवा पुरुषोत्तम नाम नावा चा गीते चा 14 वा अध्याय त्याच्या अर्था सह दररोज पाठ करावा यामुळे सर्व समस्यांचे निराकरण होत.

असं सांगितलं जातं. त्यानंतर चा तिसरा उभा आहे. भगवान श्री नृसिंहा ची पूजा अधिकच महिन्यात भगवान श्री विष्णू च्या श्री नृसिंह स्वरूपाची पूजा विशेष करून केली जाते. धर्मग्रंथा नुसार भगवान श्री नृसिंहा ना या महिन्या ला आपलं नाव दिले आणि त्यांनी सुद्धा सांगितले की आता मी या महिन्या चा स्वामी झाला आणि त्याच्या नावानं संपूर्ण जग पवित्र होईल. या महिना जो मला प्रसन्न करेल तो कधीही गरीब होणार नाही आणि त्या ची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. जो भक्त या महिन्यात उपवास पूजा अर्चना करतो त्याला सर्व पापां पासून मुक्ती मिळते.

आणि वैकुंठा ची प्राप्ती होते असे म्हणतात. त्यानंतर चा चौथा उपाय म्हणजे शालिग्राम ची पूजा. अधिकच्या महिन्यात भगवान शाळिग्रामाच्या मूर्तीसमोर घरातील मंदिरात संपूर्ण महिनाभर तुपा चा अखंड दिवा लावावा. या उपाया ने सुद्धा अधिक पटीने फळ प्राप्त होते असं भंडार त्यानंतर चा पाचवा आणि महत्त्वा चा उपाय आहे.

ते दिव्या सुदान ध्वज आदान आणि सत्कर्म करणे अधिकच महिन्यात देवा लाही दिली आणि ध्वज दान करावे. या महिन्यात गाईंना गवत खायला द्यावं असं मान लं जातं की अधिका मध्ये केलेले धार्मिक कार्य इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या उपासने पेक्षा.दहापट अधिक पटीने फळ देतात तर अशा प्रकारे तुम्ही अधिक महिन्यात हे पाच उपाय नक्की करावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed