श त्रु पी डा कायमची नष्ट होईल, याठिकाणी गा डा एक नारळ, श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ मित्रांनो विनाकारण जर तुम्हाला कुणी त्रा स देत असेल तर तुम्ही हे एक काम करा. जो कोणी त्रा स देतोय तो त्रा स कायमचा कमी होईल आणि श त्रू असतील, श त्रु पी डा असेल तर ती कायमची न ष्ट होईल.
मित्रांनो असे अनेक लोक असतात जे आपल्याला त्रास देतात किंवा आपल्या बद्दल वाईट विचार करतात किंवा त्यांना असं वाटतं की याचे कधीच चांगल व्हायला नाही पाहिजे.
तर अशा लोकांमुळे आपण चिंतेत असतो. आपल्याला त्रास होत असतो. आणि मग तो विनाकारण त्रास आपल आयुष्य खराब करत असतो. तर तुम्हालाही विनाकारण कोणी त्रा स देत असेल तर तुम्ही सुद्धा हे काम करा. तुमचा तो त्रा स कायमचा न ष्ट होईल. श त्रु पी डा न ष्ट होईल.
उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेचा नारळ लागणार आहे. तो नारळ घेउन तुम्ही तुमच्या देवघरात कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतात. तर कोण त्याही दिवशी तुम्हाला तो नारळ घेउन तुमच्या देवघरात बसायचे आहे. देवाला नमस्कार करायचा आहे. आपल्या दोन्ही हातात तो नारळ घेऊन डोळे बंद करून देवांना प्रार्थना करायची आहे.
स्वामींना प्रार्थना करायचे आहे की, मला कुणीतरी त्रा स देतोय तो त्रा स कमी करा. माझे शत्रू आहेत ती शत्रुपीडा कमी करा. हे सगळं बोलून स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि नंतर तो नारळ आपल्या देवघरात ठेवायचा आहे. संपूर्ण दिवस, पूर्ण रात्र भर तो नारळ देवघरात राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे.
नदीमध्ये, तलावात, समुद्रात कुठेही विसर्जित करू शकतात. जर पाण्याची व्यवस्था नसली तर कोणतही मोठे झाड असते तिथे नारळ ठेवून द्यायचा आहे. किंवा मंदिरात जाऊन ठेवून द्यायचा आहे. या उपायामुळे तुमची श त्रु पी डा कायमची नष्ट होईल आणि विनाकारण त्रास कमी होईल. मित्रानो हा खूप चमत्कारी उपाय आहे. चमत्कारी तोडगा आहे. तुम्ही नक्की करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रका रची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समा जाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद