रात्री झोपताना याठिकाणी ठेवा मीठ, चमत्कार होईल, प्रचंड पैसा येईल…
नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शास्त्रा मध्ये मिठाला खूप महत्व आहे तंत्र शास्त्रात ही पण खूप लोकांना ते माहीत नसतात. मित्रांनो मीठाला जीवनामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. मिठा चे आपण अनेक उपाय देखील पाहिले आहेत. खरं तर मिठात नकारात्मकता खेचून घेण्याची शक्ती असते म्हणूनच आपल्या घरात वास्तुदोष, ग्रहदोष यावर मिठाचा खूप चांगला उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा काहीजण बोलता असं केलं तर कोनी कमालाच गेलं नसतं, नोकरीला गेलं नसतं, मित्रांनो आपल्याला नोकरीला जायचं आहे पण मित्रांनो तुम्ही नोकरीला जाऊन आलेला पैसा तुमच्या कडे टिकत नाही आजारपण असतं या ना त्या करणारी पैसा निघून जातो तो टिकण्यासाठी आजारपण दूर राह ण्यासाठी मित्रांनो हा उपाय आहे मित्रांनो तुम्ही कमावले ला पैसा टिकून राहून त्याचे लाखाचे करोड व्हावे यासा ठीचा हा उपाय आहे.
आज कालच्या धावपळीच्या जीवनात सगळे खूप व्यस्त झाले आहेत त्यामुळे त्यांना स्वतःसाठी ही वेळ नाही परिणामी लोक डिप्रेशन मध्ये जातात. काहींना घरात सुख नसते काहींना खूप पैश्याच्या समस्या आहेत घरात आजारपण आहे कोणते ना कोणती अडचण लोकांच्या मागे आहे या सर्व वर आजचा मिठाचा उपाय प्रभावी ठरणार आहे घरात पैसे सुख समृद्धी येण्यासाठी आपण खूप तोटके खूप उपाय करतो पण आजचा उपाय हा जर वेगळा आणि परिणाम कारक आहे.
आजचा हा उपाय आपणास सोमवार बुधवार आणि शुक्रवार या ३ दिवशीच करू शकतो या साठी आपणास आपल्या घराच्या मुख्य दाराच्या मधोमध आतील बाजूस मीठ बांधयचे आहे ते मीठ बाहेर दिसता कामा नये त्यानंतर आपणास भगवान कुबेर आणि माता लक्मी चे नामसरंन करायचं आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मनात जे नकारात्मक विचार आहेत ते दूर करा माझ्यावर कृपा दृष्टी ठेवा ।।श्री स्वामी समर्थ।।
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद