ताज्या बातम्या

लक्ष्मी नारायण योग, या योगाचा तीन राशींना जबरदस्त फायदा होणार, सांभाळता येणार नाही इतका पैसा…

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांची स्थिती आपला प्रभाव राशीचक्रावर पाडत असतो. त्यामुळे त्या त्या ग्रहाच्या गुणधर्माप्रमाणे भाकीत वर्तवलं जातं. गोचर कालावधी कमी अधिक असल्याने एकाच राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात. त्यामुळे शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होते. जुलै महिन्यात गोचर आणि युतीचा प्रभाव राशीचक्रावर पडणार आहे.

जुलै महिन्यात बुध आणि शुक्र युती होणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील लक्ष्मी नारायण योग शुभ मानला जातो. (Laxmi Narayan Yog) या योगाचा तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या नशिबवान राशी कोणत्या आहेत त्या…

जुलै महिन्यात या राशींचं नशीब चमकणार
मेष : जुलै महिन्यात शुक्र आणि बुधाची युती होत आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. यामुळे मेष राशीच्या जातकांवर शुभ परिणाम दिसून येणार आहे. हा योग या राशीच्या चतुर्थ स्थानात तयार होते. या काळात वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तसेच भौतिक सुखांची प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना दिलासा मिळेल. काही जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगली वेळ आहे. रियल इस्टेट, जमिनीशी निगडीत लोकांना धनलाभ मिळणार आहे.

तूळ : या राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योगाचा लाभ मिळणार आहे. हा योग कुंडलीच्या कर्मभावात तयार होणार आहे. या काळात जातकाला उद्योग धंद्यात अपेक्षित यश मिळेल. करिअरसाठी ही वेळ चांगली आहे. नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होतील. नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. व्यापारी वर्गाला युतीचा जबरदस्त फायदा होईल. भविष्यासाठी काही नवीन योजना आखाल.

मकर : या राशीच्या जातकांच्या सप्तम भावात शुक्र-बुध युती तयार होत आहे. लक्ष्मी नारायण योगामुळे या राशीच्या जाताकांना चांगला फायदा होईल. वैवाहित जीवन सुरळीत चालेल. अविवाहित लोकांना नवीन स्थळं चालून येतील. पार्टनरशिपच्या कामात यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button