Upaay totke

अधिक मास, ग्रह परिवर्तनाचा संपुर्ण 12 राशींवर होणार परिणाम..

जुलै महिन्यात महत्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करत आहेत. 7 जुलैला कलात्मक प्रतिभा शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता धन आनंद, ललित, कला आणि संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला याचा कारक ग्रह मानला गेलेल्या शुक्र ग्रह सूर्यच स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश केला आहे.

पुढील काही दिवस शुक्र ग्रह या राशीत विराजमान असेल. यानंतर शुक्र ग्रह वक्री होणार आहे. आत्ताच्या घडीला मंगळ सिंह राशीत विराजमान आहे. यामुळे शुक्र आणि मंगळाच्या युतीत हा योग जुळून येतो. इतकेच नव्हे तर नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि कुंभ राशीत विराजमान असून ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र आणि मंगळ याचा समसप्तक योग जुळून येतोय.

शुक्र आणि मंगळ ग्रह शनी ग्रहापासून सातव्या स्थानी आहेत. पुढील ही स्थिती कायम राहील असं सांगितले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, समसप्तक योग फारसा अनुकूल मानला जात नाही. मात्र शुक्राच्या राशीत झालेला प्रवेश काही राशीसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक मानला जातो.

काही राशींच्या व्यक्तींना पुढील काळात सावधपणे व्यवहार कामगिरी करावी लागणार आहे. शिवाय काही समस्या अडचणींना सामोरे जावे लागू शकेल, असेही म्हटले जात आहे. शुक्राचा सिंह राशीत केलेल्या प्रवेशावर तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडेल? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

मेष राशी : मेष राशीच्या व्यक्ती शुक्राची राशी परिवर्तन आणि तीन ग्रहांचा अनोखा योग सकारात्मक करू शकेल. मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक स्थिती खूप चांगली होऊ शकेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरीत किरकोळ बदल होऊ शकतात. व्यवसायात प्रगती होऊ शकते. शिवाय जुन्या समस्यांपासून सुटका होऊ शकते.

वृषभ राशी : वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राची राशी परिवर्तन आणि तीन ग्रहांचा अनोखा योग आनंददायी ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद आणि आनंद वाढेल. याचबरोबर, स्वतःसाठी वाहन खरेदी करू इच्छित असाल तर त्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबासाठी पैसा खर्च होऊ शकतो. नोकरी स्थिती चांगली राहील. मात्र व्यवसायात प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मिथुन राशी: मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राची राशी परिवर्तन आणि तीन ग्रहांचा अनोखा योग अनुकूल ठरू शकेल. मित्र परिवाराचा वाढ होऊ शकेल. मिथुन राशीच्या व्यक्ती प्रिय व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यक्षेत्रात चांगलं काम मिळू शकते. व्यावसायिकांना लाभ होईल.

कर्क राशी: कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राची राशि परिवर्तन आणि 3 ग्रहांचा अनोखा योग लाभदायक ठरू शकेल. व्यक्तिमत्व सुधारेल, बोलण्यात गोडवा आणि प्रेम वाढल्या लोक आकर्षित होतील. आर्थिक लाभही मिळू शकतात. शिवाय उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकते. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर ते तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकतात. नोकर दारांना कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. वैयक्तिक जीवन आनंदाने भरलेले असेल. शिवाय कुटुंबात शुभकार्य सुद्धा होऊ शकतात.

सिंह राशी: सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा प्रवेश आणि तीन ग्रहांचा अनुपयोगी लाभदायक ठरू शकेल. कामात यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. व्यक्तिमत्त्वाची छाप लोकांवर पुढील वैवाहिक जीवनासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे आणि कौटुंबिक जीवन यांच्यात संतुलन राखण्यात यश येईलच. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकतात.

कन्या राशी: कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राची राशी परिवर्तन आणि 3 ग्रहांचा अनोखा योग सकारात्मक ठरेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या कामात वाढ होईल. परदेशात जायचे असेल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रवासादरम्यान खर्चात लक्षणीय वाढ होऊ शकते. या काळात कन्या राशीच्या व्यक्ती आवडीनिवडीवर पैसे खर्च करु शकतात. आरोग्याशी संबंधित समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकेल.

तुळ राशी: तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशी परिवर्तन आणि 3 ग्रहांचा योग आर्थिक लाभाचा ठरू शकेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पैसे मिळण्याची कोणतीही अडचण येणार नाही. उत्पादनात सतत वाढ होईल. पैशामुळे रखडलेली महत्त्वाचे काम आहे पूर्ण होऊ शकतात. यावेळी एक वेगळा आत्मविश्वास येईल. नोकरदारांना ही वेळ खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते. वरिष्ठ व्यक्ती कामावर खूप समाधानी असतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक रास: ज्योतिष शास्त्रानुसार, या राशींच्या व्यक्तींना शुक्राच्या राशी परिवर्तन आणि 3 ग्रहांचा अनोखा योग काहीसा आव्हानात्मक करू शकेल. वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ तरी यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकेल. नोकरीत आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं, त्यासाठी कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो. या कामात चांगली प्रगती होईल. कुटुंबातील लोकांकडून सहकार्य मिळू शकेल. आर्थिक बाबींकडे थोडं सावध राहण्याची गरज आहे. मात्र कोणाकडूनही कर्ज घेऊन ये आणि कुणाला कर्ज देऊ सुद्धा नाही.

धनु राशी: राशिपरिवर्तन आणि 3 ग्रहांचा अनोखा योग काहीच अनुकूल ठरू शकेल. जीवनात बरेच चढ-उतार येऊ शकतात. वडिलांसोबतच्या नातेसंबंधात बदल होतील. गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे सावध राहावं. कंपनीत काम केल्याने नुकसान होऊ शकतं. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्या बद्दल स्पष्ट पणे आणि खोलवर विचार करावा. या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगली प्रगती करता येईल. शिवाय सरकारी धोरणांचा भरपूर फायदा सुद्धा होईल.

मकर रास: मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशी परिवर्तन आणि तीन ग्रहांचा अनोखा योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही चुकीच्या सवयींमुळे नुकसान सहन करावे लागू शकत. नोकरदारांना खूप कष्ट घ्यावे लागतील. अपेक्षित परिणाम न मिळाल्याने निराशा हाती लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

कुंभ राशी: कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशी परिवर्तन आणि 3 ग्रहांचा अनोखा योग सुखकारक ठरेल. जीवनात सुखसमृद्धी आणि आनंद वाढेल. गैरसमज दूर होतील. नवीन व्यवसाय सुरू केल्यास मोठे यश मिळू शकतं. नोकरदारांना कठोर परिश्रम करावे लागतील. शिवाय कुंभ राशीच्या व्यक्ती कुटुंबात आनंदी वेळ घालवू शकतात. मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल.

मीन राशी: मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशी परिवर्तन आणि तीन ग्रहांचा अनोखा योग काहीस संमिश्र ठरू शकेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या काळात नोकरी स्थिती अनुकूल असेल. परंतु कार्यक्षेत्रात अडचणी वाढू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. शिवाय तुमचे खर्चही वाढेल. विरोधात तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे सावधगिरीने बाळगावा. याबरोबरच विद्यार्थ्यांना अनुकूल निकाल मिळतील.

अशा प्रकारे सिंह राशी प्रवेशानंतर शुक्र मंगळ आणि शनीचा अनोखा योग जुळून येतोय आणि हा काळ काही राशींसाठी धनलाभाचे योग घेऊन येतोय तर काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकेल…

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button